Charudatta Nakhare Photography

Charudatta Nakhare Photography Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Charudatta Nakhare Photography, Rajapur.

आज Al बद्दल थोडेसे...जुन्या फोटोवरुन नवीन फोटो तसा कंटाळवाणा विषय. AI मुळे या गोष्टीला अधिक चालना मिळाली. प्रथप फोटोशॉप ...
06/11/2025

आज Al बद्दल थोडेसे...

जुन्या फोटोवरुन नवीन फोटो तसा कंटाळवाणा विषय. AI मुळे या गोष्टीला अधिक चालना मिळाली. प्रथप फोटोशॉप 26.6 रुपये 734.00 महिना हा प्लॅन घेतल्यावर आपण फोटो रिस्टोअर चे काम सहज करू शकतो असा भ्रम होता... पण AI ला टेक्नीक आहे. पण मानवी मना प्रमाणे भावभावना नाहीत ही गोष्ट लक्षात आली. वानगीदाखल काही उदा. देत आहे.

जेव्हा एखादा कस्टमर AI जनरेटेड फोटो पाहिल्यावर लगेच म्हणतो की फोटो बदलला आहे, तेव्हा सुरु‌वातीला राग यायचा. नंतर लक्षात झाले की यांनी त्या माणसाच्या सहवासात 25-50 वर्ष काढली आहेत. जेव्हा ओठांची ठेवण बदलते तेव्हा तो माणूस कितीही रंगरंगोटी केलेला असला तरी तो आपला वाटत नाही. यावर उपायही आहे. कस्टमरला घेऊन तासाभरात फोटोशोप मध्ये ते योग्य ते फिल्टर वापरून त्याच्या समोर त्याच्या पसंतीने फोटो करून देणे करून देणे.
उदा. फोटोत दाखल्याप्रमाणे
1.ओरिजनल फोटो
2.AI जनरेटेड फोटो- चेहरा बदलला.
3.फोटोशॉप रिमूव्ह टूलने पांढरे स्पॉट रिमूव केले- चेहरा बदलला नाही.
4.फोटो कलर झाला
शेवटी काय.... Al वर पूर्णपणे अवलंबून राहून चालणार नाही. फोटोशॉपचे बेसीक ज्ञान महत्वाचे... यात कस्टमर समोर काम करण्याची फोटोग्राफरची तयारी असेल तर दोघांनाही जास्त सोईच.. कस्टमरला पण समजेल की समोरची विंडोज ऑपरेटीग सिस्टिम कोणती आहे, नॅनो बनाना, फोटोशॉप कसे रिझल्ट देत आहेत. आणि दिलेल्या जॉब चे पैसे जरी जास्त वाटले तरी त्याचा पूर्ण मोबदला आपल्याला मिळतोय की नाही हे पण कळेल.
कालांतराने आणखी काही उदाहरणे देईनच.

07/10/2025
30/09/2025
Kaushiki
16/08/2025

Kaushiki

Address

Rajapur
416702

Telephone

+919423293537

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Charudatta Nakhare Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Charudatta Nakhare Photography:

Share