18/04/2026
Little Egret 🐦 | पाण्यात शांत उभा शिकारी
हा सुंदर पांढरा पक्षी म्हणजे Little Egret.
हा पाण्यात शांत उभा राहून आपल्या शिकारची वाट पाहतो.
याची खास ओळख म्हणजे काळे पाय आणि पिवळी बोटं.
हा पक्षी खूप संयमी आणि हुशार शिकारी आहे.
📍 भारतात सर्वत्र आढळतो
🌿 पर्यावरणासाठी उपयुक्त