Shriraj Photography

Shriraj Photography This is Shriraj, - Web Designer, professional Photographer and Video shooter, Editor based in Mumbai.

all set for the corporate Shoot today
10/09/2025

all set for the corporate Shoot today

गणपती बाप्पा मोरया ! 🙏🍀
30/08/2025

गणपती बाप्पा मोरया ! 🙏🍀

31/10/2024
achievement...Participated in exhibition on 25 to 27 oct 2024organize by wedding glanza and the haat of art.
28/10/2024

achievement...

Participated in exhibition on 25 to 27 oct 2024
organize by wedding glanza and the haat of art.

"कानडा राजा पंढरीचा ""Rotary Club Of Mumbai Mahim" प्रस्तुत आणि "स्वरस्पर्श "(Serving Music Proudly..) संकल्पना आणि आयोज...
19/07/2024

"कानडा राजा पंढरीचा "
"Rotary Club Of Mumbai Mahim" प्रस्तुत आणि "स्वरस्पर्श "(Serving Music Proudly..) संकल्पना आणि आयोजन यांच्या विद्यमाने, "अभंग आणि नाट्यगीताच्या" संगीत संध्येच्या कार्यक्रमात..
आर्या आंबेकर, पंडित जयतीर्थ मेवूंडी आणि आनंद गंधर्व म्हणजेच आनंद भाटे यांच्या स्वरांनी आणि पंडित अजय जोगळेकर, संदीप कुलकर्णी, भरत कामत, सुखद मुंडे आणि सूर्यकांत सुर्वे यांच्या साथ संगतीने रसिकांना मंत्रमुग्ध केले..त्याला तितकीच मोलाची साथ मिळाली दीप्ती भागवत यांच्या निवेदनाची..

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा। पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनंदनम् ॥ श्रीरामनवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
17/04/2024

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा। पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनंदनम् ॥ श्रीरामनवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

"स्वरस्पर्श प्रस्तुत"गुढीपाडवा विशेष, अभंग आणि नाट्य संगीताची सुरेल सकाळरविवार , 7th April 2024, शिवाजी मंदिर नाट्यग्रुह...
11/04/2024

"स्वरस्पर्श प्रस्तुत"
गुढीपाडवा विशेष, अभंग आणि नाट्य संगीताची सुरेल सकाळ
रविवार , 7th April 2024, शिवाजी मंदिर नाट्यग्रुह
मुग्धा वैशंपायन आणि पंडीत जयतीर्थजी मेवुंडी
निरूपण:- संकर्षण क-हाडे

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!। । ब्रह्मध्वजाय नम:।।नुतन...
09/04/2024

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!

। । ब्रह्मध्वजाय नम:।।

नुतनवर्षाभिनंदन !
चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा

आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !

WeddingShaadi@ The Lalit, Kolkata, West Bengal
30/03/2024

Wedding
Shaadi
@ The Lalit, Kolkata, West Bengal

Engagement CeremonySakharpudaAditi 💕 Vikrant
07/03/2024

Engagement Ceremony
Sakharpuda
Aditi 💕 Vikrant

Address

502, Desire, Ram Maruti Road, Dadar(west)
Mumbai
400028

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shriraj Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shriraj Photography:

Share