06/06/2023
🙏🏻प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩
#शिवभक्त #छत्रपती_शिवाजी_महाराज #शिवाजीमहाराज #शिवराज्याभिषेक #शिवराज्याभिषेक_सोहळा #छत्रपती #रायगड #गडकिल्ले #गडकिल्ले_महाराष्ट्राचे #महाराष्ट्र