RGonsalves Photography

RGonsalves Photography Catholic digital content creator

Ave Maria
27/05/2026

Ave Maria

05/04/2026
27/03/2026

१. दुःखी माऊलीचे हे इमाज, राणी मारतेरांची।
सारे दुनीस दिलेली आई , समस्त दुःखीतांची ।
सात दुःखाशी टोपली आहे, तीपर मागणे मागतो।
‌मारतेरांच्या राजापाशी || मला नको विसरु ।।

२. तीचे वंगेत पहा मुडदा, क्रुसावरुन काढला।
आपल्या एकुलत्या पूत्राचा, घाया रक्ता भरला।
काया दुःखाशी काही, एक दुःख तुलना करु ।
या आसवांचे दुनीत माऊले || मला नको विसरु ।।

३. हे दुःख खरे दर्या सारखे , आमच्यासाठी वेचले।
मोठया उधानाप्रमाणे, कालवार डोंगरी ओतले ।
दर एक एक जण, जाऊन बघू, आपले काळीज उघडू
तुझा दुःखामधे माऊले || मला नको विसरु ।।

४. तो देव मुडदा कबरेत घातला, माऊली पडली एकली।
त्या पुत्राची ती याद करी, आणि आसवे गाळी ।
तुझी दुःखे पाहुन माऊले, माझी पापे रडतो।
पापी विघ्नांमध्ये माऊले || मला नको विसरु ।।

५. दुःखे तुझी ही आठविली , तारणाचे माऊले।
त्याने क्रुसावरुन म्हटले, आपल्या मरणावेली ।
स्त्रीये, पुत्रास तुझ्या पहा, म्हणून मावले मागतो ।
या जगातून निगते वेळी || मला नको विसरु ||

‌Our Lady of Sorrows pray for us.
Cap Friar

The conservation project of Our Lady of Grace Cathedral has been honoured with the Award of Merit at the 2025 UNESCO Asi...
23/02/2026

The conservation project of Our Lady of Grace Cathedral has been honoured with the Award of Merit at the 2025 UNESCO Asia-Pacific Awards for Cultural Heritage Conservation.
At 475 years old, the historic cathedral has withstood centuries of wear and tear, and now stands restored, resilient, and more beautiful than ever.

HeritageConservation
CulturalHeritage
AwardofMerit
Bassein

Happy feast to all. Our Lady Of Grace pray for us.

बाळ येशूचा सण १ फेब्रुवारी २०२६ बाळ येशू सेंटर, मर्सिस⛪सणाच्या मिस्सा: सकाळी ०५:००, ०६:१५, ०७:४५, ०९:१५ व  १०:३०
31/01/2026

बाळ येशूचा सण १ फेब्रुवारी २०२६
बाळ येशू सेंटर, मर्सिस⛪
सणाच्या मिस्सा: सकाळी ०५:००, ०६:१५, ०७:४५, ०९:१५ व १०:३०

26/10/2025

Happy feast ✨

Address

Vasai Virar
Vasai
401201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RGonsalves Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to RGonsalves Photography:

Share

Category