28/08/2025
आमचा प्रिय मित्र,
गणेश ऑटोमोबाईलचे मालक, नेहमी हसमुख आणि मनमिळाऊ असलेला, सगळ्यांना हसवून वातावरण आनंदी ठेवणारा, आणि खर्च करताना मागेपुढे न पाहणारा...
अशा आमच्या जिगरी दोस्ताला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎂🥳