06/03/2026
🐢✨ *वेळास कासव महोत्सव 2026* ✨🐢
निसर्गप्रेमी आणि भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी कासवांच्या पहिल्या पावलांचा एक खास अनुभव!
*बॅचेस:*
🔹 बॅच 1: 21-22 मार्च 2026 (16 Seats)
🔹 बॅच 2: 28-29 मार्च 2026 (16 Seats)
🔹 बॅच 3: 04-05 एप्रिल 2026 (16 Seats)
🔹 बॅच 4: 11-12 एप्रिल 2026 (16 Seats)
(सर्व प्रवास शुक्रवारी रात्री १० पासून सुरु होतील: पुणे रिटर्न रविवारी रात्री १० वा. पर्यंत.)
🌟 *मुख्य आकर्षणे*
- Turtle Hatching
- छोट्या कासवांचे समुद्राकडे पहिले पाऊल अनुभवणे
- वेळास बीच 🌊
- कासव संवर्धनावरील माहिती **
- फेरी बोट राईड
- बाणकोट किल्ला 🏰
- हरिहरेश्वर मंदिर प्रदक्षिणा**🛕
- कोकणी होमस्टे आणि कोकणी जेवण
💰 *सहभाग शुल्क:*
₹ 3500/- (AC पुशबॅक बस / शाकाहारी- मांसाहारी जेवणासह)
*किड्स पॉलिसी*
0 – 5 वर्षे: ₹ 1000/- || 5 – 8 वर्षे: ₹ 2000/- || 8 – 12 वर्षे: ₹ 3000/-
(सर्व वयोगटातील मुलांना बसमध्ये स्वतंत्र सीट दिली जाईल)
🔐 *बुकिंगसाठी फक्त ₹1000/- (रिफंडेबल**) आगाऊ रक्कम आवश्यक.*
GPay / PhonePe: 9664738496
*Itinerary*
🚌 *दिवस 0 – शुक्रवार (पुणे पिकअप)*
10:00 PM – कात्रज चौक
10:15 PM – लक्ष्मीनारायण चौक, स्वारगेट
10:30 PM – सावरकर स्मारक, डेक्कन (गरवारे हायस्कुलच्या समोर)
10:45 PM – लोहीया जैन IT पार्क, चांदणी चौक
11:00 PM – ऑर्किड हॉटेल
11:15 PM – भुजबळ चौक, वाकड
11:30 PM – हिंजवडी
🌅 *दिवस 1 – शनिवार*
05:00 AM – बेस गावात आगमन
06:00 AM – फ्रेश होऊन Turtle Hatching सेशन १
09:00 AM – कोकणी नाश्ता
11:00 AM – बाणकोट किल्ला दर्शन
01:30 PM – दुपारचे जेवण (शाकाहारी)
02:30 PM – विश्रांती
05:00 PM – Turtle Hatching सेशन २ + वेळास बीच एन्जॉय
07:30 PM – माहितीपट व कासव संवर्धन माहिती** फिक्स सांगू शकत नाही.
09:30 PM – रात्रीचे जेवण (शाकाहारी/मांसाहारी)
🌄 *दिवस 2 – रविवार*
07:00 AM – नाश्ता
09:00 AM – फेरी बोट प्रवास
10:00 AM – हरिहरेश्वर मंदिर दर्शन
12:00 PM – हरिहरेश्वर बीच भेट
02:00 PM – दुपारचे जेवण (शुद्ध शाकाहारी)
03:00 PM – पुणे/मुंबईकडे प्रस्थान
10:00 PM – पुण्यात आगमन (अंदाजे वेळ)
✅ *समाविष्ट बाबी:*
✔ पुणे ते पुणे प्रवास
✔ वेळास येथे होमस्टे (मल्टिपल शेअरिंग)
*(कोकणातील टिपिकल कोकणी घर आहे, आंगण, ओटी, माजघर त्यामुळे माजघर येथे महिला मंडळ आणि ओटी आणि आंगण येथे पुरुष मंडळी ह्यांची झोपण्याची सोय असते)*
✔ नाश्ता, चहा
✔ दुपारचे आणि रात्रीचे जेवण (शाकाहारी + मांसाहारी)
✔ जेट्टी शुल्क
✔ तज्ञ मार्गदर्शन व फर्स्ट एड
✔ टोल, पार्किंग, RTO परवाने
❌ *समाविष्ट नाही:*
✖ वैद्यकीय, आपत्कालीन खर्च
✖ समावेशात नमूद नसलेल्या बाबी
🏠 *निवास व्यवस्था:*
- गादी, उशी, चादर दिली जाईल
- अटॅच बाथरूम उपलब्ध नाही
- कॉमन वॉशरूम (इंडियन)
🔁 *टूर रद्द करण्याचे नियम:*
✔ 4 दिवस आधी टूर रद्द केल्यास 100% परतावा.
❌ त्यानंतर कोणताही परतावा नाही.
*सह्याद्री वेडा ट्रेकर्स*
096647 38496