24/09/2026
🙏✨ नागपुरमध्ये प्रथमच! ✨🙏
गणरायाच्या भक्तीमय वातावरणात आधुनिक तंत्रज्ञानाची अद्भुत अनुभूती…
श्री दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळ, नागपूर प्रस्तुत भव्य 3D Projection Mapping! 🧡🎥
बाप्पाच्या भक्तीत रंगलेला नागपूर… आणि प्रकाश, कला व तंत्रज्ञानाचा अप्रतिम संगम! ✨
नागपुरमध्ये प्रथमच अशा भव्य स्वरूपात 3D Projection Mapping चा अनुभव!
हा अविस्मरणीय क्षण नक्की पाहा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा. ❤️
गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩
#गणपतीबाप्पामोरया #नागपूर #गणेशोत्सव #दक्षिणामूर्तीगणपती