जनअंदोलोंनोका राष्ट्रीय समन्वय - Napm ठाणे जिल्हा

  • Home
  • India
  • Thane West
  • जनअंदोलोंनोका राष्ट्रीय समन्वय - Napm ठाणे जिल्हा

जनअंदोलोंनोका राष्ट्रीय समन्वय - Napm ठाणे जिल्हा जन आंदोलनोका राष्ट्रीय समनव्यक

श्रमिक जनता संघाने ठाणे महानगरपालिका कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी  पुकारले धरणे आंदोलन.ठाणे ३१ जुलै -: श्रमिक जनता ...
31/07/2026

श्रमिक जनता संघाने ठाणे महानगरपालिका कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी पुकारले धरणे आंदोलन.

ठाणे ३१ जुलै -: श्रमिक जनता संघ यांनी अनेकदा महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहार व भेटी दरम्यान अनेक कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. तरीही ठाणे महानगरपालिका कंत्राटी कामगारांच्या काही मागण्या मान्य झाल्या नसल्याने श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरलिया यांनी प्रलंबित मागण्यासाठी ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे धरणे आंदोलन पुकारले आहे. तरी सर्व कामगारांनी उपस्थित राहण्यास आवाहन देखील केले आहे.

Address

Thane West

Telephone

+918104471652

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जनअंदोलोंनोका राष्ट्रीय समन्वय - Napm ठाणे जिल्हा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to जनअंदोलोंनोका राष्ट्रीय समन्वय - Napm ठाणे जिल्हा:

Shortcuts

Share

Category