ओलावा

ओलावा पोष्ट व्हिडिओ ईमेज फोटो मेसेजेस ईव्ह? संदेश ,फोटो; व्हिडिओ. मेसेज चित्र देवाणघेवाण करा पृष्ठ वाढीस सहकार्य करा
प्रशासक-गोपीनाथ माजलकर

जय हरी विठ्ठल
05/02/2021

जय हरी विठ्ठल

02/02/2021

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

पोष्ट व्हिडिओ ईमेज फोटो मेसेजेस ईव्ह?

31/01/2021

#क्षणोक्षणी आठवण यावी तुझी
प्रत्येक स्वप्नात #भेट व्हावी तुझी

तू दिसताच #एकाएकी मन हरवावे
सहवासात तुझ्या #भान हरपून जावे

#आतुर तुझी एक #झलक बघण्यासाठी
प्रतिक्षेत मी तुझ्या एका #नजरेसाठी

तुझ्याविना अप्रकाशित हे तारे
तुझ्यासवे मनोरम्य जीवन सारे

वाटे लाभो #सहवास तुझा जन्मान्तरी
व्हावा तुझा #जीव माझ्याच अन्तरी

#संगतीत तुझ्या फुलावी स्वप्न नवी
गंध #प्रेमाचा पुरवीत तुझीच साथ हवी..!
❤❤❤

29/01/2021

Address

Thane West
4OO6O4

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ओलावा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share