03/06/2026
रस्ता पूर्ण केल्याबद्दल Nitin Gadkari साहेबांचे मनपूर्वक आभार...
नवीन डेडलाईन कधी देताय?
कोकणी जनतेला दोष कधी देताय?
कोकणकर आपण आता तरी आवाज उठवणार की पक्षासाठीच काम करणार????
CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar राज्याचे प्रमुख म्हणून कोकणला न्याय कधी देणार?
Uday Samant - उदय रविंद्र सामंत Sunil Tatkare Aditi Tatkare आपली भूमिका काय असणार???
#कोकणकर