Suraj photography

Suraj  photography Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Suraj photography, Photographer, Tasgaon.

23/02/2021
31/07/2020
प्रेमाचा अर्थ ...............सकाळी डोळे उघडण्य पूर्वी ज्याचा चेहरापाहण्याची इच्छा होतेते प्रेम आहे..♥मंदिरा मध्ये दर्शन ...
04/07/2015

प्रेमाचा अर्थ ...............
सकाळी डोळे उघडण्य पूर्वी ज्याचा चेहरा
पाहण्याची इच्छा होते
ते प्रेम आहे..♥
मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा
भास होतो
ते प्रेम आहे..♥
भांडून सुधा ज्याचा राग येत नाही
ते प्रेम आहे..♥
ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा
थकवा दूर झाल्यासारखे वाटते
ते प्रेम आहे..♥
ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे
झाल्यासारखे वाटते
ते प्रेम आहे..♥
स्वताला कितीही त्रास झाला तरीही ज्याच्यासाठी
ख़ुशी मागतो
ते प्रेम आहे..♥
ज्याला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत
नाही
ते प्रेम आहे..♥
कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत ज्याचा
फोटो असावा असे आपल्याला वाटते
ते प्रेम आहे..♥
ज्याच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू
येते
ते प्रेम आहे..♥
हि पोस्त वाचताना प्रत्येक ओळीला ज्याची आठवण
आली
ते प्रेम आहे ..♥

03/07/2015
धन्याने दुसऱ्या बैलाची वेसण सोडली आणि खाली पडलेल्या बैलाला उठविण्याचा प्रयत्न सुरू केला. या आणीबाणीच्या प्रसंगाने गाडीवर...
02/07/2015

धन्याने दुसऱ्या बैलाची वेसण सोडली आणि खाली पडलेल्या बैलाला उठविण्याचा प्रयत्न सुरू केला. या आणीबाणीच्या प्रसंगाने गाडीवर मागे बसलेल्या मुलांकडे दुर्लक्ष करण्यास कारभारणीला भाग पाडले. —

उसाची गाडी ओढताना बैलाचे पाय घसरत आहेत, याची कल्पना आल्यानंतर गाडीवान खाली उतरला. त्याने बैलांचे कासरे कारभारणीच्या हाता...
02/07/2015

उसाची गाडी ओढताना बैलाचे पाय घसरत आहेत, याची कल्पना आल्यानंतर गाडीवान खाली उतरला. त्याने बैलांचे कासरे कारभारणीच्या हातात दिले. पण जे व्हायचे ते झालेच. —

Address

Tasgaon
416 312

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suraj photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category