25/08/2026
🌺🚩 **भुलेश्वरचा विघ्नहर्ता २०२६ आगमन सोहळा** 🚩🌺
ढोल-ताशांच्या गजरात, भक्तीच्या जल्लोषात आणि बाप्पाच्या जयघोषात 🙏❤️
**भुलेश्वरचा विघ्नहर्ता** आपल्या भक्तांच्या भेटीस येत आहे! 🥁✨
🙏 **गणपती बाप्पा मोरया!**
🌺 **मंगलमूर्ती मोरया!** 🌺
#गणपतीबाप्पामोरया