31/10/2022
📷📸 *A R F A Studio* 📹🎥📽🎞📟💽💿📀
जे शब्दात लिहिता येत नाही, जे बोलण्यातून व्यक्त होत नाही, ते छायाचित्रांच्या माध्यमातून न सांगता व्यक्त होत असते, आपल्या आयुष्यातील सुवर्ण क्षण आम्ही कँमेरा मध्ये कायमचे बंदिस्त करतो जे तुम्ही वर्षानुवर्षे हे सुवर्ण क्षण मनात साठवू शकतात...
उत्पादन असो वा सेवा...मार्केटिंग तर हवंच!
संस्था असो वा संघटना... प्रसिद्धी तर हवीच!
पण मार्केटिंगचा, प्रसिद्धीचा योग्य मार्ग सापडत नाही. अहो आम्ही आहोत की, ‘अरफा स्टुडीओ’. आम्ही देऊ आपल्यालाही हवी तशी छायाचित्रे, हवी तितकी प्रसिद्धी. तुम्हाला आणि तुमच्या उत्पादनाला, सेवेला नेऊ लाखो लोकांपर्यंत...
💑
विवाह ! एक बंधन, एक कर्तव्य, एक नवं नातं एक जाणीव
एक नव्याने जुळणारी रेशीम गाठ ! एक स्वप्न दोन डोळ्यांचं
एक हुरहूर दोन मनांची, एक पाऊल सात पावलांची । खरंच हा उत्सव तरल भावनांचा...
आयुष्याच्या वेलीवरचे हळुवार पान म्हटले तर दोन जिवांना जोडणारा प्रेमाचा धागा
म्हटले तर अनेक कुटुंबांना जोडणारा एक स्नेहबंध
सात जन्माच्या गाठी जुळवणारा विवाह सोहळा अधिक आनंदी करण्यासाठी सक्षम पर्याय "अरफा' स्टुडीओ'....आम्ही साठवून ठेवून तुमचे असंख्य क्षण कायमचे...
अधिक माहिती साठी संपर्क
http://www.facebook.com/arfastudio
Contact Number :-
Shehabaj shaikh
*_9604983201_*