VIDE INSTITUTE OF SCIENCE, SHIRUR

VIDE INSTITUTE OF SCIENCE, SHIRUR Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VIDE INSTITUTE OF SCIENCE, SHIRUR, Shirur.

 आपले आम्हाला दिलेल्या प्रकाशझोतासाठी मनःपूर्वक आभार ...
21/03/2025

आपले आम्हाला दिलेल्या प्रकाशझोतासाठी मनःपूर्वक आभार ...

वाईड सॅट २०२५ आजच नोंदणी करा!www.videscienceinstitute.comस्कॉलरशिप परीक्षेत बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास त्याच्या गुण...
11/01/2025

वाईड सॅट २०२५ आजच नोंदणी करा!

www.videscienceinstitute.com

स्कॉलरशिप परीक्षेत बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास त्याच्या गुणवत्तेनुसार स्कॉलरशिप देण्यात येईल!

NEET, JEE व इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी घवघवीत स्कॉलरशिप मिळवा!
१०% ते १००% शंभर टक्क्यांपर्यंत ट्युशन फीवर स्कॉलरशिप!

आजच नोंदणी करा!

वाईड सायन्स इन्स्टिट्यूट शिरूर.

आपला प्रवेश आजच निश्चित करा....!
आता शिरूर मध्ये राहूनच करा NEET, JEE, MHT-CET ची तयारी ! तेही एक्स्पर्ट शिक्षकांसोबत.
VIDE Institute of Science
दुसरा मजला, प्राजक्त प्राईड, निर्माण प्लाझा चौक, शिरूर, जि. पुणे
FOR ADMISSION CALL: 7841977122/9209226161/ 7385715255

वाईट सॅट २०२५ आजच नोंदणी करा!www.videscienceinstitute.comस्कॉलरशिप परीक्षेत बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास त्याच्या गुण...
28/12/2024

वाईट सॅट २०२५ आजच नोंदणी करा!

www.videscienceinstitute.com

स्कॉलरशिप परीक्षेत बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास त्याच्या गुणवत्तेनुसार स्कॉलरशिप देण्यात येईल!

NEET, JEE व इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी घवघवीत स्कॉलरशिप मिळवा!
१०% ते १००% शंभर टक्क्यांपर्यंत ट्युशन फीवर स्कॉलरशिप!

आजच नोंदणी करा!

वाईड सायन्स इन्स्टिट्यूट शिरूर.

आपला प्रवेश आजच निश्चित करा....!
आता शिरूर मध्ये राहूनच करा NEET, JEE, MHT-CET ची तयारी ! तेही एक्स्पर्ट शिक्षकांसोबत.
VIDE Institute of Science
दुसरा मजला, प्राजक्त प्राईड, निर्माण प्लाझा चौक, शिरूर, जि. पुणे
FOR ADMISSION CALL: 7841977122/9209226161/ 7385715255

VIDE SAT 2025… Scholarship Exam for NEET, JEE and CET aspirants… 10th Appearing Students Should take benefit… Hurry Regi...
25/12/2024

VIDE SAT 2025… Scholarship Exam for NEET, JEE and CET aspirants… 10th Appearing Students Should take benefit… Hurry Registration Begins..

VIDE Latest JEE and NEET Online Test Series available for Aspirants…. To improve your practice and get best score regist...
19/12/2024

VIDE Latest JEE and NEET Online Test Series available for Aspirants…. To improve your practice and get best score register today

11/12/2024

V

इयत्ता 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या व काही दिवसात बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पर्वणी म्हणजेच प्रज्ञाश...
01/12/2024

इयत्ता 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या व काही दिवसात बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पर्वणी म्हणजेच प्रज्ञाशोध कार्यशाळा 2024.. दिनांक 15 डिसेंबर रोजी होणाऱ्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयाच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून 10 वी बोर्ड च्या संदर्भात सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे तसेच इयत्ता 10 वी नंतर पुढे कोणते पर्याय असतात व त्याची निवड कशापद्धतीने करावी या विषयी माहिती दिली जाणार आहे तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांची नावनोंदणी करणे गरजेचे आहे.

नावनोंदणी साठी

www.videscienceinstitute.com/workshop

या लिंक वर जाऊन माहिती भरावी तसेच वरील इमेज वरील QR स्कॅन करून शुल्क भरल्यास आपला या कार्यशाळेसाठी प्रवेश निश्चित होईल

इयत्ता 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी म्हणजे प्रज्ञाशोध कार्यशाळा 2024...तेव्हा वाट कसली पाहताय ...
30/11/2024

इयत्ता 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी म्हणजे प्रज्ञाशोध कार्यशाळा 2024...
तेव्हा वाट कसली पाहताय आजच वरील इमेज मधील लिंक वर जाऊन नावनोंदणी करा व QR स्कॅन करून आपली सीट आजच बुक करा ...
नोंदणी साठी www.videscienceinstitute.com/workshop या लिंक वर आपली माहिती द्या..
किंवा 9028235255 , 9209226161 या नंबर वर संपर्क करा

NEET JEE आणि MHT-CET साठी प्रवेश सुरू! अनुभवी शिक्षकांच्या सहकार्याने योग्य मार्गदर्शन मिळवा.आपला प्रवेश आजच निश्चित करा...
19/09/2024

NEET JEE आणि MHT-CET साठी प्रवेश सुरू! अनुभवी शिक्षकांच्या सहकार्याने योग्य मार्गदर्शन मिळवा.

आपला प्रवेश आजच निश्चित करा....!
आता शिरूर मध्ये राहूनच करा NEET, JEE, MHT-CET ची तयारी ! तेही एक्स्पर्ट शिक्षकांसोबत.
VIDE Institute of Science
दुसरा मजला, प्राजक्त प्राईड, निर्माण प्लाझा चौक, शिरूर, जि. पुणे
FOR ADMISSION CALL: 7841977122/9209226161/ 7385715255

Address

Shirur

Alerts

Be the first to know and let us send you an email when VIDE INSTITUTE OF SCIENCE, SHIRUR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to VIDE INSTITUTE OF SCIENCE, SHIRUR:

Share