Maharashtrian Warsa

Maharashtrian Warsa जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

04/01/2024

पौष महिना खरंच वाईट आहे का...?? #पौषमास पौष महिना समज... गैरसमज...!! #पौषमहिनामाहिती

03/01/2024

घरात कॅलेंडर आणि घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कलेन्डर कोणत्या दिशेला लावावेत? संपूर्ण माहिती #घरातकलेन्डरकोणत्यादिशेलालावावे?
#घड्याळकोणत्यादिशेलालावावे?
Vastu Shastra: नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्ष सुरु होताच घरातील कॅलेंडर बदलले जाते. वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितली आहे. वास्तुशास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी, योग्य दिशेला ठेवली तर, आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता असते. खरंतर, वास्तुशास्त्रात कॅलेंडर लावण्याच्या योग्य पद्धती सांगितल्या आहेत. असे मानले जाते की, कॅलेंडर आणि घड्याळ योग्य दिशेला लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते. चला तर मग आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया वास्तुनुसार घरामध्ये कॅलेंडर आणि घड्याळ कोणत्या दिशेला लावावे याविषयीची माहिती...

28/12/2023

महालक्ष्मी अष्टकम् | मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी पूजा #महालक्ष्मीअष्टकम् #मार्गशीर्षगुरुवार #मार्गशीर्षव्रत #महालक्ष्मीगुरुवार

15/09/2023

आला आला शेतकऱ्या पोयाचा रे सण आला...! #बैलपोळा #खान्देशातीलबैलपोळा #मराठीओव्या #बहिणाबाई #बहिणाबाईचौधरी

18/05/2023

Marathi ukhana | मराठी उखाणे | लग्नात करवल्यांनी घेतलेले मराठी उखाणे #मराठीउखाणे #मराठीउखाणा

18/05/2023

Marathi ukhana | गृहप्रवेश मराठी उखाणे | #मराठीउखाणेनवरीसाठी | ukhane for bride| marathi m***a ukhana #मराठीउखाणे #उखाणा

I have reached 100 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉
12/05/2023

I have reached 100 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉

27/02/2023

Marathi Mhani | मराठी म्हणी | मराठी वारसा | मराठी म्हणी आणि अर्थ
#मराठीम्हणी #मराठी #म्हणी #वाक्प्रचार #वाक्प्रचारम्हणी #मराठीभाषा

26/02/2023

छत्रपती शिवाजी महाराज गर्जना महाराजऽऽऽ गडपती, गजअश्वपती.....!!!! #शिवगर्जना #छत्रपतीशिवाजीमहाराज
#शिवछत्रपती #शिवाजीमहाराज #जयभवानीजयशिवाजी

27/01/2023

माझी भोळी अंबिका बाई देखुनी मोका
पंचमी च चांदण चमतया लखलखा
अंबा खेळती झोका... खेळती झोका अंबा खेळती झोका...
#अंबा खेळती झोका #मायमराठी चाजागर #प्रजासत्ताक_दिन

30/12/2022

घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही उपाय 🏡
#घरातसकारात्मकउर्जा राहावी यासाठी काही उपाय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.... परमेश्वर त्यांच...
30/12/2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.... परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...🙏💐🙏

Address

Shirpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtrian Warsa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maharashtrian Warsa:

Share