Jadhav Photography

Jadhav Photography Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jadhav Photography, Photography Videography, Sangli.

It's bath time...!
01/06/2026

It's bath time...!

the Jungle bOOk...!
30/05/2026

the Jungle bOOk...!

तुझा रे आधार मला |तूच पाठीराखा ||तूच रे माझ्या पांडुरंगा ||चुका माझ्या घे रे तुझ्या पोटी|तुझे नाम ओठी सदा राहो ||
29/05/2026

तुझा रे आधार मला |
तूच पाठीराखा ||
तूच रे माझ्या पांडुरंगा ||

चुका माझ्या घे रे तुझ्या पोटी|
तुझे नाम ओठी सदा राहो ||

Satisfied Client!🤝
27/05/2026

Satisfied Client!🤝

सोनसळी गोडवा..उन्हाळ्याची शान एका घासात भरतो आनंदाचा मान रसाळ चव आणी सुगंध भारी..आंबा... म्हणजे ऋतू ची खरी सवारी..!
25/05/2026

सोनसळी गोडवा..
उन्हाळ्याची शान

एका घासात भरतो
आनंदाचा मान

रसाळ चव आणी
सुगंध भारी..

आंबा... म्हणजे ऋतू ची खरी सवारी..!

   # newly married     shoot
02/05/2026

# newly married shoot

Big thanks to Asha Thoratfor all your support! Congrats for being top fans on a streak 🔥!
29/04/2026

Big thanks to Asha Thorat

for all your support! Congrats for being top fans on a streak 🔥!

  shoot # bride  # wedding season
26/04/2026

shoot # bride # wedding season

येवा कोकण आपलोच असा...! 🌴  ❤️ नातू : आजोबा, नातू म्हणजे काय हो?आजोबा : (जरा विचार करून) नातू म्हणजे ना, आजोबांच्या आयुष्...
17/04/2026

येवा कोकण आपलोच असा...!

🌴 ❤️

नातू : आजोबा, नातू म्हणजे काय हो?
आजोबा : (जरा विचार करून) नातू म्हणजे ना, आजोबांच्या आयुष्यातला सगळ्यात शेवटचा Best Friend
नातवा आधी खूप मित्र असतात..
पण नातवा नंतर कोणीच Best Friend होत नाही

नातू : आजोबा, मग आजोबा म्हणजे काय हो?
आजोबा : आजोबा म्हणजे नातवाच्या आयुष्यातला पहिला Best Friend..
जो शेवटच्या श्वासापर्यंत नातवाचा मित्रच असतो.

नातू : मग आपण दोघं कोण?
आजोबा : तू माझा संपत आलेला काळ... आणि मी तुझी सुरुवात..!

Address

Sangli
416416

Telephone

+919766129122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jadhav Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share