Uday Deolekar_Photographer

Uday Deolekar_Photographer फॊटॊग्राफी

हि खरी पक्षातील लोकशाहि, असे म्हणतात की कॉंग्रेसच कॉंग्रेसला मारु किंवा पाडु शकते त्याचे हेच कारण असावे.
24/11/2024

हि खरी पक्षातील लोकशाहि, असे म्हणतात की कॉंग्रेसच कॉंग्रेसला मारु किंवा पाडु शकते त्याचे हेच कारण असावे.

विशाल पाटील यांचे फॊन वर अजुन बोलणेंच चालु आहे आणि ते पण एका रिकाम्या फ्रेम समोर म्हणजे चर्चेअंती चिन्हाचा किंवा एखाद्या...
10/04/2024

विशाल पाटील यांचे फॊन वर अजुन बोलणेंच चालु आहे आणि ते पण एका रिकाम्या फ्रेम समोर म्हणजे चर्चेअंती चिन्हाचा किंवा एखाद्या नेत्याचा फॊटॊ त्या फ्रेम मध्ये बसणार काय? म्हणजे हे सध्याच्या निवडणुकिच्या परिस्थितीचे चित्रणच दिसत आहे काय?

सांगलीतील काहि जणाना उध्दव ठाखरेंचा हा जोश बघुन प्रश्न पडलेला दिसतो, बरोबर आहे प्रश्नकर्त्याचे कारण त्या पक्षातील पुर्वी...
29/03/2024

सांगलीतील काहि जणाना उध्दव ठाखरेंचा हा जोश बघुन प्रश्न पडलेला दिसतो, बरोबर आहे प्रश्नकर्त्याचे कारण त्या पक्षातील पुर्वीचे जोशपुर्ण वातावरण इतक्या दिवसांनी आत्ताच सांगली पासुनच का? त्याला उत्तरे मिळतीलहि पक्षवाढी साठी आणि इतर काहिहि ! ! ! ! ! ! ! ! ! !. पण प्रश्न उरतो तो आधीच्या संधी होत्या त्या काय होत्या?

लोकशाहि च्या प्रक्रियेतील एक नवा प्रयोग ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! !  काल मिरज येथे झालेल्या जनसंवाद सभेतील प्रसंग.
22/03/2024

लोकशाहि च्या प्रक्रियेतील एक नवा प्रयोग ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! ! काल मिरज येथे झालेल्या जनसंवाद सभेतील प्रसंग.

वार्‍याच्या गती वर फिरणार्‍या कागदी चक्रांची विक्रि करुन आपली व कुटुंबाची उपजिविका करणारी मुलगी चक्रांचा गाडा ढकलताना आप...
03/12/2022

वार्‍याच्या गती वर फिरणार्‍या कागदी चक्रांची विक्रि करुन आपली व कुटुंबाची उपजिविका करणारी मुलगी चक्रांचा गाडा ढकलताना आपल्या वडिलानाहि गाड्यावर बसऊन ढकलत आहे आणि तेहि मानवाच्या कालचक्रात !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! म्हणजे आपले नशिब ढकलताना दिसत आहे.

आजच्या सुर्यग्रहणाचा सांगलीतील एक क्षण.
25/10/2022

आजच्या सुर्यग्रहणाचा सांगलीतील एक क्षण.

Bollywod Actor Amir Khan in KolhapurKolhapur: Bollywod actor Amir Khan weaving the hand to suporters after  press confre...
24/05/2017

Bollywod Actor Amir Khan in Kolhapur

Kolhapur: Bollywod actor Amir Khan weaving the hand to suporters after press confrence for promotional event in Kolhapur at Monday.Photo by Uday Deolekar Sangli.

Address

Sangli
416416

Telephone

+919822010455

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Uday Deolekar_Photographer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Uday Deolekar_Photographer:

Share

Category