mumbaitla_chakarmani

mumbaitla_chakarmani Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from mumbaitla_chakarmani, Roha.

16/03/2026

शिमगा ही झाला आता फक्त आस ह्या दिवसांची...
#कोकणातील_संस्कृती #कोकणातील_गणेशोत्सव #शिमगा #मुंबईतलाचाकरमानी

17/02/2026

मुंबईचे Shoes आणि गावची Slipper... पाय जमिनीवर आले की मन आपोआप शांत होतं! 🏠🌾
#मुंबईतलाचाकरमानी #कोकणातलामुंबईकर #मातीतलं_सुख❣️

09/02/2026

निसर्गाच्या कुशीत वसलेलं आमचं कोकण! लवकरच आंबा, काजू, जांभूळ आणि करवंदांचा हा रानमेवा आपल्याला खुणावणार आहे. बागेतली ती लगबग आणि हा मनसोक्त आनंद शब्दांत मांडता येणार नाही.
#कोकण #रानमेवा #कोकणातलामुंबईकर

29/01/2026

मनाला शांती आणि आत्म्याला तृप्ती, कोकणातील शिवदर्शन हीच खरी भक्ती.
बोला हर हर महादेव🙏

24/01/2026

गणपती बाप्पा मोरया! 🥁
गावाकडची ओढ आणि बाप्पाचा सोहळा... या आनंदाची सर कशालाच नाही. पहा आमच्या गावचा माघी गणेशोत्सव! 🌺🔥

19/01/2026

हिरवीगार झाडी, निळं पांढरं आभाळ आणि मनाला भिडणारा हा कोकणचा निसर्ग... इथे आल्यावर मन कसं अगदी प्रसन्न होतं! 🌿☁️
#कोकण

सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला, इतिहासाची साक्ष देणारा - दुर्गराज रायगड. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩छत्रपती संभाजी महार...
17/01/2026

सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला, इतिहासाची साक्ष देणारा - दुर्गराज रायगड.
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
#किल्लेरायगड
#छत्रपती_शिवाजी_महाराज #छत्रपतीसंभाजीमहाराज #जिजाऊ #रायगड

11/01/2026

आमचं नॅचरल हीटर! धुराचा वास आणि कडकडीत पाणी... अस्सल गावरान थाट!" 😎🔥
#कोकण #मुंबईतलाचाकरमानी #स्वर्गकोकण🌴 #कोकणातीलअविस्मणीयअनुभव

07/12/2025

गावाकडे शेकोटी करुन मित्रांच्यात बोलत बसण्यात एक वेगळीच मज्जा होती...🥺
#गेले_ते_दिवस_राहिल्या_त्या_आठवणी
#मुंबईतलाचाकरमानी #कोकणातलामुंबईकर 🌴 #कोकण #शेकोटी🔥 #कोकणी_माणूस

घोसाळगड 🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 #घोसाळगड  #विरगड❤🚩  #सह्याद्री_एक_स्वर्ग  #महाराष्ट्रातील_गडकिल्ले  #मुंबईतलाचाकर...
28/11/2025

घोसाळगड 🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
#घोसाळगड #विरगड❤🚩 #सह्याद्री_एक_स्वर्ग #महाराष्ट्रातील_गडकिल्ले #मुंबईतलाचाकरमानी

Address

Roha
402109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when mumbaitla_chakarmani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share