ek_eitehasik_bhatkanti

ek_eitehasik_bhatkanti Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ek_eitehasik_bhatkanti, Photographer, Ratnagiri.

एक ऐतिहासिक भटकंती_आयोजित_ 🚩 ====================⛳ पन्हाळा-पावनखिंड -पदभ्रमंती मोहीम ⛰️====================💰मोहीम शुल्क-...
20/05/2026

एक ऐतिहासिक भटकंती
_आयोजित_ 🚩
====================
⛳ पन्हाळा-पावनखिंड -पदभ्रमंती मोहीम ⛰️
====================
💰मोहीम शुल्क-950

📍 दिनांक-11,12 जुलै
📍 दिनांक-8,9 ऑगस्ट
---------------------------------------
⭕खर्चात समाविष्ट बाबी 👇

🛑 बॅग पुढे नेण्यासाठी गाडीची सोय

📍 पहिला दिवस
➡️ प्रवास कोल्हापूर ते पन्हाळा
➡️ चहा नाष्टा🥪
➡️ दुपारचे जेवण
➡️ सायंकाळी चहा
➡️ रात्रीचे जेवण
➡️ फर्स्ट एड💊
➡️ राहण्याची सोय⛺

📍 *दुसरा दिवस*
➡️ चहा नाष्टा🥪
➡️ दुपारचे जेवण 🍱
➡️ प्रवास पावनखिंड ते कोल्हापूर 🚌

पन्हाळ्यापासून पावनखिंडीपर्यंत — प्रत्येक पाऊल इतिहासाची साक्ष देईल!

बुकिंग साठी संपर्क

- विजय बगले:-9579590889 (सांगली)
- किल्लेदार:-8308454077 (कोल्हापूर)
- संदेश माने:-7418588416 (सातारा)

_मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन चालणार नाही_ 🚭🚯

🚩किल्ले कल्याणगड मोहिमेतील क्षण🌿[ mohim,kalyangad,gadkot,gadkile,maharashtra,satara,sangli,kolhapur,chatrapati shivaji m...
20/05/2026

🚩किल्ले कल्याणगड मोहिमेतील क्षण🌿
[ mohim,kalyangad,gadkot,gadkile,maharashtra,satara,sangli,kolhapur,chatrapati shivaji maharaj,]

एक ऐतिहासिक भटकंती परिवार आणि स्वराज्यरक्षक संभाजीराजे प्रतिष्ठान आयोजित 🚩कल्याणगड स्वच्छता मोहीम 🚩🗓️ दि:- १६ , १७ मे २०...
04/05/2026

एक ऐतिहासिक भटकंती परिवार आणि स्वराज्यरक्षक संभाजीराजे प्रतिष्ठान आयोजित

🚩कल्याणगड स्वच्छता मोहीम 🚩
🗓️ दि:- १६ , १७ मे २०२६
📍ठिकाण:- कल्याणगड पायथा, सातारा

आज आपण दिलेला वेळ हा पुढील कित्येक वर्ष गडाला मोकळा श्वास घेण्यास मदत करू शकतो.

(टीप: स्वच्छता मोहिमेला ज्या मावळ्यांना यायचे आहे त्यांनी आजच आपली नावे नोंद करून ठेवा..)
िहासीक_भटकंती_परिवार

एका ऐतिहासिक भटकंती परिवार ⛳ आयोजित🚩 किल्ले सुवर्णदुर्ग स्वच्छता मोहीम क्र. 3 यशस्वीरित्या पार पडली 🚩दिनांक- 4 व 5 April...
30/04/2026

एका ऐतिहासिक भटकंती परिवार ⛳
आयोजित
🚩 किल्ले सुवर्णदुर्ग स्वच्छता मोहीम क्र. 3 यशस्वीरित्या पार पडली 🚩

दिनांक- 4 व 5 April 2026
या मोहिमेत सहभाग घेतलेला मावळ्यांची संख्या
- मावळे : 18
- रणरागिनी : 10
- एकूण संख्या : 28

या मोहीमेत तटबंदी वरील झाडे काढणे या प्रकारची कामे करण्यात आली.
िहासीक_भटकंती_परिवार

#गडकिल्ले
#संवर्धन_मोहीम
#छत्रपती
#आपले_गडकिल्ले_आपला_अभिमान🚩

एका ऐतिहासिक भटकंती परिवार ⛳ आयोजित🚩 किल्ले सुवर्णदुर्ग स्वच्छता मोहीम क्र. 3 यशस्वीरित्या पार पडली 🚩दिनांक- 4 व 5 April...
22/04/2026

एका ऐतिहासिक भटकंती परिवार ⛳
आयोजित
🚩 किल्ले सुवर्णदुर्ग स्वच्छता मोहीम क्र. 3 यशस्वीरित्या पार पडली 🚩

दिनांक- 4 व 5 April 2026
या मोहिमेत सहभाग घेतलेला मावळ्यांची संख्या
- मावळे : 18
- रणरागिनी : 10
- एकूण संख्या : 28

या मोहीमेत तटबंदी वरील झाडे काढणे या प्रकारची कामे करण्यात आली.
िहासीक_भटकंती_परिवार

#गडकिल्ले
#संवर्धन_मोहीम मोहीम
#छत्रपती
#आपले_गडकिल्ले_आपला_अभिमान

एका ऐतिहासिक भटकंती परिवार ⛳ आयोजित🚩 किल्ले सुवर्णदुर्ग स्वच्छता मोहीम क्र. 3 यशस्वीरित्या पार पडली 🚩दिनांक- 4 व 5 April...
07/04/2026

एका ऐतिहासिक भटकंती परिवार ⛳
आयोजित
🚩 किल्ले सुवर्णदुर्ग स्वच्छता मोहीम क्र. 3 यशस्वीरित्या पार पडली 🚩

दिनांक- 4 व 5 April 2026
या मोहिमेत सहभाग घेतलेला मावळ्यांची संख्या
- मावळे : 22
- रणरागिनी : 10
- एकूण संख्या : 32

या मोहीमेत तटबंदी वरील झाडे काढणे या प्रकारची कामे करण्यात आली.
#एकऐतिहासिकभटकंती

#गडकिल्ले_महाराष्ट्राचे
#संवर्धन_मोहीम
#छत्रपती
#आपले_गडकिल्ले_आपली_जबाबदारी

किल्ले मोरोशीचा भैरवगड मोहीम क्र. 2 मधील काही क्षण 🚩⛰️
28/02/2026

किल्ले मोरोशीचा भैरवगड मोहीम क्र. 2 मधील काही क्षण 🚩⛰️

किल्ले भैरवगड मोहीम यशस्वी बॅच क्र. 2 ⛰️        {Adventure, Sangli, Kolhapur, Treks, Pune, Bhairavgad, Chatrapati Shivaj...
24/02/2026

किल्ले भैरवगड मोहीम यशस्वी बॅच क्र. 2 ⛰️

{Adventure, Sangli, Kolhapur, Treks, Pune, Bhairavgad, Chatrapati Shivaji Maharaj, History, Maratha Empire}

भटकंती तळ कोकणाची मोहीम यशस्वी🌿🚩सदर मोहिमेत कोकणातील प्राचीन मंदिरे आणि सोबतच गडकोट दाखवण्यात आले.
12/02/2026

भटकंती तळ कोकणाची मोहीम यशस्वी🌿🚩
सदर मोहिमेत कोकणातील प्राचीन मंदिरे आणि सोबतच गडकोट दाखवण्यात आले.

Address

Ratnagiri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ek_eitehasik_bhatkanti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category