છત્રપતી શિવાખી રાખે - Photo Collection

  • Home
  • India
  • Pune
  • છત્રપતી શિવાખી રાખે - Photo Collection

છત્રપતી શિવાખી રાખે - Photo Collection ईथे तुम्हाला फक्त आणि फक्त छत्रपती शि?

|| શિવછત્રપતી ||

दिला तर दणकाच...

मोडला तर मणकाच...

बोललो तर एकदाच...

आणि झुकलो तर मुजराच...

आणि तो फक्त आणि फक्त...
माझ्या छत्रपती शिवरायांनाच...

23/12/2017
एकदा जिजाऊसाहेब लहान शिवबाला घेऊन बसल्या होत्या.     अजमेरला जाणारे फकीर पाहुणचार उरकून बाळास आशीर्वाद देत होते जिजाऊंनी...
01/06/2016

एकदा जिजाऊसाहेब लहान शिवबाला घेऊन बसल्या होत्या.
अजमेरला जाणारे फकीर पाहुणचार उरकून बाळास आशीर्वाद देत होते जिजाऊंनी
भविष्य वर्तविण्यास सांगितले असता,
फकीर म्हणाला माई जगाचे भविष्य
तुझ्या मांडीवर
आहे.
मी काय त्याचे भविष्य सांगणार.
🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩
°°°|| जय शिवराय

21/07/2015
्या पाहिले माझे मरण माझ्या डोळा...माझ्या राजीया साठी जीव झालागोळा....राजं तुम्हा पुढं या जीवाचा काय मेळा...शिवा बनून परत...
17/05/2015

्या पाहिले माझे मरण माझ्या डोळा...माझ्या राजीया साठी जीव झालागोळा....राजं तुम्हा पुढं या जीवाचा काय मेळा...शिवा बनून परत सिद्दीला भेटेन हजारवेळा...पन्हाळगडाच्या वेढ्याच्या वेळी,शिवरायांवर आणि परस्पर आपल्या स्वराज्यावर आलेल्या संकटाचा मुकाबलाकरण्यासाठी, वीर शिवा काशीद यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले...महाराज पन्हाळ्याहून रात्रीच्याअंधारात पालखीतून बसून निघत असताना,शत्रुपक्षाला गुंगारा देण्यासाठी , सोबतअजून एक पालखी निघाली.... आणि ती चालूलागली महाराज जात असलेल्या अगदीविरुद्ध दिशेने... ती पालखी अश्यारोखाने निघाली कि सिद्दीच्या वेढ्या वरचे सैनिक त्या पालखीला पाहतील आणिपालखीत बसलेल्या शिवरायांनापाहतील, कैद करतील... सिद्धी कडे घेऊनजातील... आणि आनंद साजरा करतील...जो पर्यंत खर्या खोट्याची निरवा-निरवहोईल तो पर्यंत महाराजांची पालखीमावळ्यांसोबत विशाळगडाच्यामार्गाला लागली असेल...पण खरे माहित झाल्यावर तो जुलमीसिद्दी ह्या हुबेहूब बनलेल्या शिवबालासोडेल... नाही कदापि नाही... पण हे सगळेमाहित असून सुद्धा वीर शिवाकाशिदांनी हि मोहीम स्वीकारली...आपल्या राजांसाठी, आपल्या मातीसाठी,आपल्या स्वराज्यासाठी त्यांनी हुबेहूबशिवराय बनून त्या पालखीतून जायचीतयारी दाखवली....माझ्या राजाला सुखरूप जात यावं म्हणूनत्यांनी स्वत:च्या प्राणाची आहुतीदिली....धन्य ते मावळे !!आणि धन्य त्यांची शिवभक्तीजय भवानी जय शिवाजी.....

12/05/2014

"मराठा" या शब्दातच "राठ" पणा आहे.
हा राठपणा म्हणजे रांगडेपणा मराठ्यांत भिनलाय, ते या मुळमुळीत लोकांना काय कळणार?
छक्केपंजे मराठ्याला जमत नाहीत...
मराठ्याला फक्त एकच समजतं
"जो नडला त्याला फाडला".
समजलं काय...!!!

26/08/2013

"मराठा" या शब्दातच "राठ" पणा आहे.

हा राठपणा म्हणजे रांगडेपणा मराठ्यांत भिनलाय, ते या मुळमुळीत लोकांना काय कळणार?

छक्केपंजे मराठ्याला जमत नाहीत...
मराठ्याला फक्त एकच समजतं
"जो नडला त्याला फाडला".
समजलं काय...!!!

23/07/2013

नडला कि तोडलाच..
भिडला कि फाडलाच..

झुंजतो आम्ही सैतानाशी
हिच
आमची हिंमत..

“स्वराज्य”
उभं केलय
इतिहास घडवुन
तिच
आमची किंमत..

!! जय भवानी !!
!!जय जिजाऊ !!
!!जय शिवराय !!
!!जय शंभूराजे !!

14/07/2013

खालील नावाला किती लाईक्स मिळतात बघुच...

आवडल तर नक्की लाईक आणि शेयर करा.... (Y)
09/07/2013

आवडल तर नक्की लाईक आणि शेयर करा.... (Y)

07/07/2013

औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांना कधीच शोधु शकला नाही...
-
-
-
-
-
-
-
-
-
असे का?
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-.. Continue Reading

Address

Pune
35062

Telephone

+917709676968

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when છત્રપતી શિવાખી રાખે - Photo Collection posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share