Prafull Dindorkar

Prafull Dindorkar DM me for your Photography needs !!! Portraits | Candids | Engagement | Wedding | Street

Capture n

पुण्यातील मानाचा पाचवा गणपती !केसरीवाडा गणपती ! .gannu
14/09/2024

पुण्यातील मानाचा पाचवा गणपती !
केसरीवाडा गणपती !
.gannu

पुण्यातील मानाचा चौथा गणपती !तुळशीबाग गणपती ! .gannu
12/09/2024

पुण्यातील मानाचा चौथा गणपती !
तुळशीबाग गणपती !
.gannu

पुण्यातील मानाचा तिसरा गणपती !गुरुजी तालीम गणपती ! #गणपती  #बाप्पामोरया❤️  #मंगलमूर्ती
11/09/2024

पुण्यातील मानाचा तिसरा गणपती !
गुरुजी तालीम गणपती !
#गणपती #बाप्पामोरया❤️ #मंगलमूर्ती

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती (ग्रामदेवता)
10/09/2024

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती
तांबडी जोगेश्वरी गणपती (ग्रामदेवता)

पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती (ग्रामदैवत)देखावा : श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक                           ...
09/09/2024

पुण्यातील मानाचा पहिला गणपती
कसबा गणपती (ग्रामदैवत)

देखावा : श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक

पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती (ग्रामदैवत)
09/09/2024

पुण्यातील मानाचा पहिला गणपती
कसबा गणपती (ग्रामदैवत)

गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे.हे मंद...
25/02/2024

गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे.

हे मंदिर पुरातन [[भूमिज स्थापत्यशैली|बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे.

हे मंदिर अत्यंत सुंदर असून एकदातरी आवर्जून पहावे असे आहे.

काल म्हणजेच दि. ०४/०२/२०२४ रविवार नाशिकात प्राचीन गोराराम मंदिर परिसरात जेथे श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड यांचे स...
05/02/2024

काल म्हणजेच दि. ०४/०२/२०२४ रविवार नाशिकात प्राचीन गोराराम मंदिर परिसरात जेथे श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड यांचे संपर्क कार्यालय आहेत तेथील परिसरात या दोघी बहिणींची चित्रकला पाहण्याचा योग आला.

काय अत्यंत सुंदर कला आहे ही. श्री समर्थ सुध्दा दासबोधात सांगताना म्हणतात,

रघुनाथ स्मरोनि कार्य करावे । ते तत्काळचि सिद्धी पावें।
कर्ता राम हे असावें । अभ्यांतरी ॥ (३.८.३३)

जय जय रघुवीर समर्थ !!!

“Every love song is about you and me.”😘💕
09/01/2024

“Every love song is about you and me.”
😘💕


Keep calm and travel on. 😘💯
20/12/2023

Keep calm and travel on. 😘💯




19/11/2023

Heartbreak 💔😭

19/11/2023

Well deserve🥺🤞

Address

Sinhagad Road
Pune
411041

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prafull Dindorkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prafull Dindorkar:

Share

Category