25/08/2025
गणेशोत्सवाची धमाल तयारी सुरू झालीये का?
आरत्या म्हणायच्या आहेत पण पुस्तक मिळालं नाहीये? काळजी करू नका!
👉 आमच्या आरती संग्रहात मिळणार आहेत –
✅ घरगुती चालीच्या आरत्या
✅ वाद्यांची साथसंगत
✅ आणि आरत्या वाचण्याची सोय
म्हणून या वेळेस बाप्पाची आरती होईल अजूनच मंगलमय!
आजच ठरवा कोण कोणत्या आरत्या म्हणणार! 🎶
https://youtu.be/Xg2B_SDtN28?si=M6TYvJt4lg01noMr
https://youtu.be/42oWCO3J4e4?si=6OoTPkDm04fUwTaz
https://youtu.be/S5EnbFvnnZg?si=w9pRIEjqy1vBja51
आरत्या आवडल्यास आमच्या चॅनलला Like 👍, Subscribe 🔔 आणि Share 🔄 करायला विसरू नका.
🙏 गणपती बाप्पा मोरया!
This Aarti Sangraha of 12 Aartis is produced with 1 thought of keeping things simple i.e. we have created them as we perform our daily aarti's at home or in ...