21/04/2024
In the dance of creation, we harmonize,
His lens captures moments, inspiring my rhymes. Blessed to have a partner who matches a creative space and creative intimacy
उगवेन मी पुन्हा
शून्यातून
रुजवेन मी स्वतःला
एका जीर्ण फांदीवर
कारण माझी मुळे
आहेत अजून जिवंत
पुन्हा एकदा बहरण्याची
आणि लहराण्याची
आशा उराशी बाळगून