09/06/2025
"गडावरून फक्त इतिहास दिसत नाही…
तर उठून राहतो एक स्वराज्याचा स्वप्न !"
आज लाखो शिवभक्तांसोबत रायगडावर उभं राहिलो…
ह्या भूमीत चालणं म्हणजे इतिहासाला स्पर्श करणं!
जय जिजाऊ! जय शिवराय!
#छत्रपतीशिवाजीमहाराज #गडप्रेम
#गडकोट
" निसर्ग आणि मराठे ही नाते इतके घट्ट आहे, की आज देखील माझ्या स्वर्गाला सुंदर ठेवण्याचे काम करतो हा निसर्गा, इतका प्रामाणिक मावळा आजच्या काळात हि असू शकतो का नाही ही माहीत नाही ?
पण हा सुवर्ण सोहळा इतक्या जवळून अनुभवायला भेटतो आणि त्या वेळी अनेक मावळे आले होते पन कोणत्याही मावळ्याची आपा-पसात भांडणे नाही ,खुन्नस नाही अरे हीच ती माझ्या राज्याची शिकवण सदरेवरील तो आनंद कोणालाही कसलाही स्वार्थ नसताना तिथे सेवा द्यायचे काम प्रत्येक मावळा करत असतो "जय भवानी , जय शिवराय "म्हंटले की डोळ्यासमोर सतत उभा राहतो तो रायगड आणि समोर थाटात बसलेले माझे राजे शिव छत्रपती "
वाट पाहतोय रायगडा , ६ जून ,२०२६ ची .....!
"जीवनाच सार्थक झाल"