01/01/2022
Special Thanks .in
Product By :
कांदा मास्टर किटमध्ये चार फवारण्याचे औषध येते
👉भरपुर मुळ्या
👉वजनात भरघोस वाढ
👉सशक्त व काटक पीक
👉हिरवीगार पात
👉उच्च प्रतीचा कांदा
👉कमी खर्चात जास्त उत्पादन
कार्य :
1. कांद्याला भरपुर, जाड व लांब मुळ्या येतात.
2. क्रियाशील मुळ्यांचे प्रमाण वाढून मुख्य, दुय्यम व सुक्ष्मअन्नद्रव्यांचे शोषण, वहन व उपयुक्तता वाढते.
3. पेशीविभाजनाचे कार्य व प्रकाशसंश्लेषणाची क्रिया वाढून पाने व कांदा यांची जाडी वाढते.
4. पीक रोग व किडीला कमी प्रमाणात बळी पडते.5.परिस्थितीमध्येही पीक ताण सहन करू शकते.
6. कांद्याचा आकार व वजन वाढून उत्पादनात भरीव वाढ होते. 7. चाळीमध्ये कांद्याची साठवणूक क्षमता वाढते.
8. कांद्याची प्रत सुधारते व कांदा दूरच्या बाजारपेठेत पाठवण्यायोग्य झाल्यामुळे त्याला चांगला दर मिळतो.
Onion Master Kit :
It contains four sprays it adds Abundant value to the crops helps in Weight gain it makes crop Strong and sharp it make the leaves more greenish
yields High quality onion. High production reduces cost of cultivation
Tasks:
1. Onions have abundant, thick and long roots.
2. Increases the amount of active values increases the absorption, transport and utilization of primary, secondary and micronutrients.
3. Increases cell division and photosynthesis and increases the thickness of leaves and onions.
4. The crop is less susceptible to diseases and pests.
6. As the size and weight of onion increases, there is a substantial increase in production. 7. Increases the storage capacity of onion in onion chal.
8. Onion quality improves and onion gets good price as it can be sent to distant markets.
Produced By Farmers For Farmer's❤️