vaibhav_raut__photography

vaibhav_raut__photography Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from vaibhav_raut__photography, Photographer, Kapila Resorts, DPCOE Road, Besides Dholepatil College, Near Panchshil Towers, K, Pune.

Shubham ❤️ Supriya   # wedding
01/03/2026

Shubham ❤️ Supriya # wedding

 🚩
18/02/2026

🚩

08/02/2026

तुळशीचे रोपटे आणि गोठ्यातील गाय, सावरणारी जिजाऊ आणि घडवणारी माय... जिजाऊंनी शिवरायांना शिकवली अन्यायाविरुद्ध लढण्याची रीत, म्हणूनच जगाच्या इतिहासात गाजली शिवबाची कीर्ती!”
“जिजाऊंच्या संस्काराची तलवार, शिवरायांच्या हाती चमकली... अन्यायी मुघलांची पाळेमुळे, महाराष्ट्रात खणून टाकली!”
“एक मातीची मूर्ती जिजाऊंनी घडवली, जिने रयतेला स्वराज्य आणि गुलामांना स्वतंत्र जगण्याची उमेद दिली.”
“धर्माच्या रक्षणार्थ, अन्यायाच्या विरोधात लढण्याची जिद्द, जिजाऊ माऊलींनी शिवरायांच्या मनात पेरली, म्हणूनच इतिहासात अमर झाली ती महापुरुषाची रीत.”
“ना जिजाऊ असती, ना शिवाजी जन्मले असते... स्वराज्यही नसते आणि भगवाही फडकला नसता.”

24/01/2026

Address

Kapila Resorts, DPCOE Road, Besides Dholepatil College, Near Panchshil Towers, K
Pune
412207

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when vaibhav_raut__photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category