mayur__sakhare

mayur__sakhare Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from mayur__sakhare, Photography Videography, Pune.

28/02/2026

खर आहे ना ? 🥰🦋✨

13/02/2026

परंपरेचा वारसा आणि भक्तीचा सोहळा !

वीरनगरीत गुलाल उधळला अन् ‘भलोजी’च्या नादात आसमंत दुमदुमला. म्हस्कोबा महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा!

छायाचित्रण-

श्रीनाथ म्हस्कोबा श्री क्षेत्र वीर,

05/02/2026

खर तर मी mic टेस्टिंगच्या हिशोबाने बाहेर पडलो होतो परंतू ताईंच्या संवादातुन मी अजून देखील त्यांच्या विचारातून बाहेर पडू नाही शकत आहे. नक्की आवर्जुन ताईंचे विचार येकून घ्या मला तर छान वाटल तुम्हाला काय वाटत यावर तुमच मत कळवा आणी ताई च्या चैनल ला सस्क्राइब करायला विसरू नका.
परत पुन्हा भेटूआ नवीन video च्या माध्यमातून.

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when mayur__sakhare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to mayur__sakhare:

Share