28/10/2025
तुळजापूरची कन्या अंकिताताई पवार...
आशियान शिखर परिषदेसाठी मलेशिया येथे रवाना...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची #पूर्व_राष्ट्रीय_मंत्री आमची लाडकी बहीण #अंकिताताई_पवार हिची शासनाने नव्या पिढीच्या आश्वासंक सक्षम युवा नेतृत्वाची दखल घेऊन #मलेशिया राजधानी क्वालालंम्पूर येथे आयोजित ४७ व्या आशियान - #भारत_शिखर_परिषदेसाठी निवड केली आहे....
पुढील वाटचालीसाठी ताई साहेब तुमचे खूप खूप अभिनंदन... 😊
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐