Sagar Farne - सागर फारणे

Sagar Farne - सागर फारणे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sagar Farne - सागर फारणे, Camera/Photo, Panhala.

06/11/2025

काही क्षण बिनधास्त जगायचे असतात..😎
टेन्शन काय संपणार नाही 🙌

इतिहास जपला जावा..🙏🚩       हरवत चाललेलं बालपन जागृत करण्यासाठी, इतिहासाशी नाळ घट्ट व्हावी या दृष्टिकोनातून सागर फारणे यु...
20/10/2025

इतिहास जपला जावा..🙏🚩
हरवत चाललेलं बालपन जागृत करण्यासाठी, इतिहासाशी नाळ घट्ट व्हावी या दृष्टिकोनातून सागर फारणे युवाशक्ती🚩🤝 आयोजित किल्ला बांधणी स्पर्धांचे आयोजन.

12/09/2021

हनुमान विकास सेवा सोसायटी यांचे नवीन केलेल्या #केळी_रॅपनिंग सेंटरचे
हनुमान खरेदी विक्री सह .संस्था यांचे नवीन गोडावूनचे उद्घाटन व शाखा स्वःइमारतीमध्ये स्थलांतर व इफको नॅनो युरियाचा विक्री शुभारंभ.
या संयुक्त कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष.
मा.ना.श्री . #जयंतरावजी_पाटील.(साहेब)👑⏰
पालकमंत्री व जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य.
_प्रमुख उपस्थिती_
मा.श्री. #विलासराव_उर्फ_बी_के_पाटील(सर)
_(संचालक ,सांगली जिल्हा मध्यवर्ती सह .बँक लि .सांगली.)
मा .श्री .डॉ .एम .एस .पोवार (विपणन व्यवस्थापक , इफको पुणे.)
यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.

10/08/2021

जेव्हा स्वतःवर #कष्ट करण्याची वेळ येते ना तेव्हा...
#थांबणं_
#थकणं_
#रुसणं..._
या तीन गोष्टी विसरायला लागतात.!!😇_
💯😊✌🏻

 #अभ्यासू..!
06/08/2021

#अभ्यासू..!

Address

Panhala
416229

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sagar Farne - सागर फारणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category