पहावा विठ्ठल

पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

*वारकऱ्यांचे हित जपणारे महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री महोदय श्री.एकनाथजी शिंदे साहेब**यांचे पत्र,**आपल्या "चला वार...
15/06/2024

*वारकऱ्यांचे हित जपणारे महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री महोदय श्री.एकनाथजी शिंदे साहेब*
*यांचे पत्र,*
*आपल्या "चला वारीला" परिवाराला मुख्यमंत्री महोदयांनी आवर्जून पत्र पाठवले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार*🙏🚩

प्रपंच करोनी परमार्थ साधावा!!वाचे आळवावा पांडुरंग!!
05/05/2021

प्रपंच करोनी परमार्थ साधावा!!
वाचे आळवावा पांडुरंग!!

04/05/2021

आदिदेवा पांडुरंगा - This wonderful composition was made popular by Pandit Suresh Haldankar (Maharashtra Gandharva)

माझा सावळा हरी ....
04/05/2021

माझा सावळा हरी ....

04/05/2021

राम कृष्ण हरी ....

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो; रंगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा|| देव माझा विठू सावळा ||
03/05/2021

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो; रंगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा|| देव माझा विठू सावळा ||

पांडुरंगा करू प्रथम नमन ' दुसरे चरण संताचिया ' - जय जय राम कृष्ण हरी
02/05/2021

पांडुरंगा करू प्रथम नमन ' दुसरे चरण संताचिया '

- जय जय राम कृष्ण हरी

बळ दे,तेज दे,उरी तू जिद्द दे,जगण्या रीत दे,विठुराया......!
02/05/2021

बळ दे,तेज दे,
उरी तू जिद्द दे,
जगण्या रीत दे,
विठुराया......!

01/05/2021

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 🚩
जय महाराष्ट्र

हे पांडुरंगा तुला साकडं घालतो... महाराष्ट्रतून हा कोरोना कायमचा घालव आता... सगळं अवघड होऊन बसलं आहे... सगळ्यांना सुखाचा ...
30/04/2021

हे पांडुरंगा तुला साकडं घालतो... महाराष्ट्रतून हा कोरोना कायमचा घालव आता... सगळं अवघड होऊन बसलं आहे... सगळ्यांना सुखाचा घास घेऊ दे.... अन तुझी वारी म्होरल्या वर्षी अगदी थाटात होऊ दे..

जय महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

30/04/2021

रखुमाई 😍😍

काय तुझी माया सांगू श्रीरंगासंसाराची पंढरी तू केली पांडुरंगा.. विठू माऊली तू, माऊली जगाची.. !!
29/04/2021

काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा..

विठू माऊली तू, माऊली जगाची.. !!

Address

Pandharpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पहावा विठ्ठल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category