24/09/2024
मला आज ही तो दिवस आठवतोय, ज्या दिवशी तुझा जन्म झाला होता,
आणि तुझ्या आईने तुला माझ्या हातामध्ये दिल होत,
जणू तो एक लाख मोलाचा दागिनाचा होता,
त्यावेळी तू चिमुकल्या डोळ्यांनी आपल्या बाबांकडे पाहत होतीस
जणू बाबांच्या डोळ्यात एक सहारा, विश्वास, प्रेम, आणि एक सुरक्षित भविष्य शोधत होतीस.
खर म्हणजे ती आमच्या आयुष्यातील एक सोनेरी पहाटच होती.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy First birthday My Little Princess Mamma Papa Love's uh So Much 😘❤