07/05/2020
नमस्कार मंडळी,
#वारसा_संस्कृतीचा_फाउंडेशन ने महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे २०२० ला सुरू केलेल्या छायाचित्र स्पर्धेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. 🙏🙏💐💐
हा अनुभव अविस्मरणीय आहे! 💖
तुम्ही देखील लवकरात लवकर स्पर्धेत सहभागी व्हा.
१ मे ते ७ मे या काळात ● #महाराष्ट्र_माझ्या_नजरेतून ● या विषयावरील आपल्याकडे असलेली छायाचित्र खाली दिलेल्या गूगल फॉर्मच्या माध्यमातून आम्हाला पाठवा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSftI232hvdLfoYGUZw9DfvGBNp8vXxTP7GWk1g-Q13M7qVaCg/viewform
जय महाराष्ट्र 🙏🏼