Ajit Shinde Vlogs

Ajit Shinde Vlogs Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ajit Shinde Vlogs, Natepute Maharashtra, Natepute.

नमस्कार मित्रानो मी अजित शिंदे आपले स्वागत करतो माझ्या चॅनेल वर महाराष्ट्राच्या मातीतील व मॅट वरील सर्व खेळांचे वीडियो,फोटो,रिल्स ,लाईव्ह HD Quality मधे पाहण्यासाठी आत्ताच चॅनेल ला फॉलो करा व पोस्ट रील्स लाईक करा….

27/05/2026

सुवर्ण पदका साठी कुस्ती विजय पाटील x आरू खांडेकर हिंद केसरी

कुर्डवाडीचे रहिवासी: पैलवान अस्लम काझी हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी येथील आहेत.कुस्तीतील कारकीर्द: अनेक वर्षे ...
27/05/2026

कुर्डवाडीचे रहिवासी: पैलवान अस्लम काझी हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी येथील आहेत.
कुस्तीतील कारकीर्द: अनेक वर्षे आखाड्यात दमदार कुस्ती खेळून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या मेहनत, जिद्द आणि ताकदीच्या जोरावर त्यांनी कुस्ती क्षेत्रात मोठे नाव कमावले.
मल्ल घडवण्याचे कार्य: आपल्या यशस्वी कारकिर्दीनंतर त्यांनी अनेक युवा पैलवानांना कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मल्ल तयार झाले असून ते आज विविध स्पर्धांमध्ये चमकत आहेत.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर परखड मत: अस्लम काझी हे कुस्ती क्षेत्रातील घडामोडींवर नेहमी स्पष्ट आणि परखड भूमिका मांडतात. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाबाबत तसेच विविध वादांवर त्यांनी अनेकदा ठाम मत व्यक्त केले आहे.
क्रीडा संस्कृतीचा प्रसार: त्यांनी नेहमीच कुस्तीला जात-धर्माच्या पलीकडचा खेळ मानले आहे. कुस्तीत कोणताही धार्मिक किंवा जातीय भेदभाव नसावा, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
“माती आमची… शान आमची…
कुस्ती आमची ओळख आमची…!” 💪🔥

60 किलो वजन गटा मध्ये सुवर्ण पदक मिळवल्या बद्दल पुडील वाटचालिस हार्दिक शुभेचा ..
27/05/2026

60 किलो वजन गटा मध्ये सुवर्ण पदक मिळवल्या बद्दल पुडील वाटचालिस हार्दिक शुभेचा ..

पै.महेंद्र गायकवाड “मातीमधल्या कुस्तीमध्येया पट्ट्यालाकोणच हारवू शकत नाही…! 💪🔥”
27/05/2026

पै.महेंद्र गायकवाड “मातीमधल्या कुस्तीमध्ये
या पट्ट्याला
कोणच हारवू शकत नाही…! 💪🔥”

27/05/2026

ती चूक महागात पडणार महेंद्र गायकवाड ला हिंद केसरी

पै.आकाश ढेरे यांनी एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताची शान उंचावली! 🇮🇳🥇या ऐतिहासिक यशाबद्दल हार्दिक अभिनंदन ...
26/05/2026

पै.आकाश ढेरे यांनी एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताची शान उंचावली! 🇮🇳🥇
या ऐतिहासिक यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🔥

25/05/2026

हिंद केसरी सातारा धडाके बाज कुस्ती

23/05/2026

महेंद्र गायकवाड ने कोणता डाव टाकला

22/05/2026

हा खरच विजय आहे का? केसरी फायनल सामना पै. महेंद्र गायकवाड x पै. पृथ्वीराज मोहळ.

हिंद केसरी वादाच्या भावऱ्यात नक्की विजय कोण ?
22/05/2026

हिंद केसरी वादाच्या भावऱ्यात नक्की विजय कोण ?

Address

Natepute Maharashtra
Natepute
413111

Opening Hours

Monday 9pm - 12am
Tuesday 12am - 12am
Wednesday 12am - 12am
Thursday 12am - 12am
Friday 12am - 12am
Saturday 12am - 12am
Sunday 12am - 12am

Telephone

+919503032066

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajit Shinde Vlogs posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ajit Shinde Vlogs:

Share