harsh

harsh Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from harsh, Camera/Photo, Nashik.

वादक -@पथक-  #गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक नाशिक-२०१९ .                               ._.premi .in_official
26/09/2019

वादक -@
पथक-
#गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक नाशिक-२०१९ .
._.premi .in_official

ना केली बरोबरी,🙅🏻‍♂ ना केला कसलाच माज🧐... करण सर्वच चक्क होतात,😍 जेव्हा घुमतो आमचा आवाज.... तर्री मास्टर🥁🥁 .. Saurabh sh...
25/09/2019

ना केली बरोबरी,🙅🏻‍♂ ना केला कसलाच माज🧐... करण सर्वच चक्क होतात,😍 जेव्हा घुमतो आमचा आवाज.... तर्री मास्टर🥁🥁 .. Saurabh shinde
वादक -
पथक-
#गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक नाशिक-२०१९ .
._.premi .in_official

ना केली बरोबरी,🙅🏻‍♂ ना केला कसलाच माज🧐... करण सर्वच चक्क होतात,😍 जेव्हा घुमतो आमचा आवाज.... तर्री मास्टर🥁🥁 .. Saurabh sh...
24/09/2019

ना केली बरोबरी,🙅🏻‍♂ ना केला कसलाच माज🧐... करण सर्वच चक्क होतात,😍 जेव्हा घुमतो आमचा आवाज.... तर्री मास्टर🥁🥁 .. Saurabh shinde
वादक -@
पथक-
#गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक नाशिक-२०१९ .
._.premi .in_official

नका पाहू आमच्या चेहऱ्यावरचे भाव ।। ढोल बांधला की आपण खुळतोच लय राव ।। वादनाचा असा लागलाय छंद ।।आम्ही ढोलाचे वादक खूप बेध...
22/09/2019

नका पाहू आमच्या चेहऱ्यावरचे भाव ।।
ढोल बांधला की आपण खुळतोच लय राव ।।
वादनाचा असा लागलाय छंद ।।
आम्ही ढोलाचे वादक खूप बेधुंद।।💯🥁
वादक -
पथक-
#गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक नाशिक-२०१९ .
._.premi .in_official

गर्दीमध्ये उठून दिसण्यासाठी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करावे लागते, नेहमी ओळख ही चेहऱ्याने होत नाही तर कधी कधी नावाने प...
22/09/2019

गर्दीमध्ये उठून दिसण्यासाठी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करावे लागते, नेहमी ओळख ही चेहऱ्याने होत नाही तर कधी कधी नावाने पण होत असते...💯📿
वादक -
पथक-
#गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक नाशिक-२०१९ .
._.premi .in_official

कडाडणारी ताशाची तर्री,ढोलासंगे घुमते ललकारी गजराची,नाचवणार ही गर्दी सारी,हीच नशा वादनाची...🔥🔥🔥वादक -पथक-  #गणेशोत्सव विस...
22/09/2019

कडाडणारी ताशाची तर्री,
ढोलासंगे घुमते ललकारी गजराची,
नाचवणार ही गर्दी सारी,
हीच नशा वादनाची...🔥🔥🔥
वादक -
पथक-
#गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक नाशिक-२०१९ .
._.premi .in_official

मर्दानी खेळ ⭕कल्लोळ उत्सवांचा नाद ढोलताशांचा🥁🚩वादक -@पथक-  #गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक नाशिक-२०१९ .                      ...
22/09/2019

मर्दानी खेळ ⭕
कल्लोळ उत्सवांचा नाद ढोलताशांचा🥁🚩
वादक -@
पथक-
#गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक नाशिक-२०१९ .
._.premi .in_official

मर्दानी खेळ ⭕कल्लोळ उत्सवांचा नाद ढोलताशांचा🥁🚩वादक - पथक-  #गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक नाशिक-२०१९ .                      ...
22/09/2019

मर्दानी खेळ ⭕
कल्लोळ उत्सवांचा नाद ढोलताशांचा🥁🚩
वादक -
पथक-
#गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक नाशिक-२०१९ .
._.premi .in_official

ना कोणते वय...💯ना कसले भय...😎मनात फक्त ढोल ताशाचा वाद...☺️ #एक वादककल्लोळ उत्सवांचा नाद ढोलताशांचा🥁🚩वादक -@पथक-  #गणेशोत...
22/09/2019

ना कोणते वय...💯
ना कसले भय...😎
मनात फक्त ढोल ताशाचा वाद...☺️
#एक वादक
कल्लोळ उत्सवांचा नाद ढोलताशांचा🥁🚩
वादक -@
पथक-
#गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक नाशिक-२०१९ .
._.premi .in_official

कल्लोळ उत्सवांचा नाद ढोलताशांचा🥁🚩वादक -@पथक-  #गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक नाशिक-२०१९ .                           ._.premi...
22/09/2019

कल्लोळ उत्सवांचा नाद ढोलताशांचा🥁🚩
वादक -@
पथक-
#गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक नाशिक-२०१९ .
._.premi .in_official
@ Dudh Bazar

मैत्री ढोलाची.....टिपरुशी.....मैत्री ताशाची.....कत्रीशि.....मैत्री टोलाची.....हातोडीशी.....मैत्री वादकांची त्या बेधुंद ह...
21/09/2019

मैत्री ढोलाची.....टिपरुशी.....
मैत्री ताशाची.....कत्रीशि.....
मैत्री टोलाची.....हातोडीशी.....
मैत्री वादकांची त्या बेधुंद होउन नाचणाऱ्या रसिकांशी.....🚩🚩🚩
कल्लोळ उत्सवांचा नाद ढोलताशांचा🥁🚩
वादक -@
पथक-
#गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक नाशिक-२०१९ .
._.premi .in_official

वाजवुनी  #ढोलचा ठोका...भिडतो रसिकांच्या काळजाला... वाढेल जेव्हा  #ठोका काळजाचा...तेव्हा म्हणा हा वादक  #ढोलताशाचा...🥁🥁कल...
21/09/2019

वाजवुनी #ढोलचा ठोका...
भिडतो रसिकांच्या काळजाला...
वाढेल जेव्हा #ठोका काळजाचा...
तेव्हा म्हणा हा वादक #ढोलताशाचा...🥁🥁
कल्लोळ उत्सवांचा नाद ढोलताशांचा🥁🚩
वादक -
पथक-
#गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक नाशिक-२०१९ .
._.premi .in_official

Address

Nashik
422001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when harsh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to harsh:

Share

Category