Shree Productions

Shree Productions Shree Productions is all video Solutions firm for Cinematography, Video Editing, Post Production, Film making, Documentary films,etc.

28/06/2020

Now, at last, they are beginning chapter one of the great stories no one on earth has ever read, which goes on forever; in which every chapter is better than the one before...

Lets take a moments to witness the new journey of this beautiful couple, our beloved pictofamily member Mohini & Avinash.
https://youtu.be/FyCbXl_-j8I

Have a look and stay tuned for more stories.
DM for your customized packages.
DM for Your Wedding Story.
For more details whatsapp us on wa.link/l4ha11

Subscribe our channel by clicking on the link to get upcoming videos and dont forget to share it.
https://www.youtube.com/c/PictogramTheSVStudio/videos

Love & Regards,
- The SV Studio

23/07/2019

We capture your WOW moments 😍.
Dm for customized photoshoots and other details.

© Pictogram - The SV Studio

01/03/2019

Din Shagna Da | Ek Ladki Ko Dekha Toh Aisa Laga | Title Song | Wedding Highlights 2019 | Pictogram

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः।निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा।।गणेशोत्सवाच्या सर्वाना मनपूर्वक शुभेच्छा   ...
25/08/2017

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः।
निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा।।
गणेशोत्सवाच्या सर्वाना मनपूर्वक शुभेच्छा

भूक ही गोष्ट आहे भुकेची, गरिबीची हलाखीच्या परिस्थितीची..गरिबी जी कोणालाच नको असते, मात्र ती असणे काहीवेळेस अपरिहार्य ठरत...
30/07/2017

भूक
ही गोष्ट आहे भुकेची, गरिबीची हलाखीच्या परिस्थितीची..गरिबी जी कोणालाच नको असते, मात्र ती असणे काहीवेळेस अपरिहार्य ठरते. मात्र, भूक कितीही सपाटून लागली असेल, तरी कुणाच्याही दारापुढे उभं राहून लाचार होऊ नका. कोणाही पुढे हात पसरवून भीक मागू नका. आपली भूक ही आपणच मिटवायची असते, कष्टातून. जिद्दीने कष्ट केले तर नक्कीच आपल्याला त्याची फळप्राप्ती मिळते. अर्थात यावेळी आवश्यक ठरते ते मौलिक मार्गदर्शन, आपली भूक भागविण्याची साधना शिकवणाऱ्या गुरूची छत्रछायाही तितकीच महत्वपूर्ण आहे.

असा संदेश देणारी आणि लहानांपासून मोठ्या लोकांनाही प्रेरित करणारी आहे 'भूक' ही शॉर्टफिल्म. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे गेल्या ८ महिन्यात या फिल्मने १लाख प्रेक्षकांशी जुळण्यात यश मिळवले आहे. असाच स्नेह कायम असू द्या...

आपला,
विकास गायधनी
दिग्दर्शक (भूक)

is the story of a young kid of a poor family who longs for the education but is forced by the circumstances to earn for his livelihood for him as well...

ज्येष्ठ अभिनेत्री  #रीमा  #लागू यांचं निधनमुंबई: कणखर अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळेपण जपणारी हरहुन्नरी अभिनेत्री रीमा लागू ...
18/05/2017

ज्येष्ठ अभिनेत्री #रीमा #लागू यांचं निधन

मुंबई: कणखर अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळेपण जपणारी हरहुन्नरी अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन झालं. त्या 59 वर्षांच्या होत्या.

मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल होत्या. पण आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.


रीमा लागू यांनी मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात मोठं योगदान दिलं. नयन भडभडे या पूर्वाश्रमीच्या आणि रीमा लागू या लग्नानंतरच्या नावाने त्या ओळखल्या जात.

रीमा लागू यांनी सुमारे चार दशकं चित्रपट आणि नाट्य सृष्टी गाजवली. रीमा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केलं आहे.

रीमा लागू यांचे गाजलेले सिनेमे

मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं, वास्तव, साजन, कुछ कुछ होता है, आशिकी

हिंदी दूरदर्शन मालिका

श्रीमान श्रीमती, तू तू मैं मैं

रीमा लागू यांनी भूमिका केलेली नाटकं

घर तिघांचं हवं, चल आटप लवकर, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण, पुरुष बुलंद, सविता दामोदर परांजपे, विठो रखुमाय

12/05/2017

Hydroflex Underwater Camera Housing
📷scubasteadi

21/04/2017

Life should be great rather than long.~ B. R. AmbedkarHappy Ambedkar Jayanti!
14/04/2017

Life should be great rather than long.
~ B. R. Ambedkar
Happy Ambedkar Jayanti!

Address

Gangapur Road
Nashik
422101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Productions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Productions:

Share