The Vinayak Gite Films

Directions

The Vinayak Gite Films Ayushyachi Photography with Vinayakk Gite

11/09/2026

मला साथ द्या, मला सपोर्ट करा… माझा हा लढा तुमच्यासाठीच आहे! Yogendra Chavhan Photography Institute Puneprimenews पिंपरी चिंचवड न्यूज / PCMC News Tushar Pulate pune photograher & videographer association YOGENDRA CHAVHAN DISHA NEWS NASHIK 24NASHIK XPRESS NEWS

    GSTC Income Tax Department Income Tax India Mohammed | Portfolio Entrepreneur Shubham Keswad
11/09/2026

GSTC Income Tax Department Income Tax India Mohammed | Portfolio Entrepreneur Shubham Keswad

Thumhala hai yogya vat ka?
11/09/2026

Thumhala hai yogya vat ka?

11/09/2026

मी फसलो, पण तुम्ही फसू नका!

खोट्या आश्वासनांना आणि सोशल मीडियावरील भ्रामक पोस्टना बळी पडू नका. तुमचे पैसे मेहनतीचे आहेत, त्यामुळे ते योग्य ठिकाणी आणि विचारपूर्वक खर्च करा.

ज्ञान हवे असेल तर प्रेमानंद महाराज, सागर बाबा महाराज, बाबा महाराज सातरकर किंवा इंदुरीकर महाराज यांचे विचार ऐका—त्यासाठी क्लास लावण्याची गरज नाही.

पण तुम्ही Photography आणि Videography शिकण्यासाठी क्लास लावत असाल, तर त्या विषयाचे खरे आणि दर्जेदार शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे.

म्हणून कोणत्याही क्लासमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी खाली दिलेली Description नक्की वाचा. योग्य निर्णय घेतलात तर नक्कीच तुमचे मेहनतीचे पैसे वाचतील!

मी फसलो… पण तुम्ही फसू नका! .news .in

10/09/2026

Yogendra Chavhan Photography Institute Puneprimenews पिंपरी चिंचवड न्यूज / PCMC News Tushar Pulate pune photograher & videographer association Pimpri Chinchwad Police PK FILMS INDIA 🇮🇳 Devdatta Kashalikar

10/09/2026

Yogendra Chavhan Photography Institute Puneprimenews पिंपरी चिंचवड न्यूज / PCMC News Tushar Pulate pune photograher & videographer association PK FILMS INDIA 🇮🇳 Devdatta Kashalikar Yogendra Chavhan Photography Institute

10/09/2026

व्हिडिओमध्ये दाखवलेल्या WhatsApp संभाषणातील सत्य लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न — स्वतःचे दावे करणाऱ्यांचे शब्द आणि वास्तव यातला फरक पाहा. 📱⚠️
पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. Pimpri Chinchwad Police pune photograher & videographer association Yogendra Chavhan Photography Institute

10/09/2026

⚠️ सावधान!

त्या तथाकथित “ब्रह्मांडनायक” आणि त्याच्या Photography Academy मुळे माझे आर्थिक नुकसान झाले आहे. माझ्यासारखे नुकसान इतर कोणाचेही होऊ नये म्हणून मी लोकांना सावध करत आहे.

कोणत्याही Photography Academy मध्ये प्रवेश घेण्यापूर्वी, पैसे भरण्यापूर्वी आणि कोणत्याही आश्वासनावर विश्वास ठेवण्यापूर्वी पूर्ण चौकशी करा.

हा माझा वैयक्तिक अनुभव असून, इतरांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून हा सावधानतेचा इशारा देत आहे. Yogendra Chavhan Photography Institute Puneprimenews पिंपरी चिंचवड न्यूज / PCMC News Tushar Pulate pune photograher & videographer association Pimpri Chinchwad Police

Address

Panchvati
Nashik
422003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Vinayak Gite Films posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category