27/04/2026
एकमेकांसोबत…
आयुष्य अधिक सुंदर वाटतं ❤️
कारण सोबत असणं म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही…
तर प्रत्येक क्षण एकत्र अनुभवणं असतं ✨
तुझ्या हसण्यात स्वतःचं सुख शोधणं…
आणि तुझ्या शांततेत स्वतःची शांती सापडणं असतं 💫
हातात हात देऊन चालायचं नसतं फक्त…
तर मनाने एकत्र राहायचं असतं ❤️
गणेश ❤️ शुभांगी