ViRtual video editing

ViRtual video editing " ViRtual video editing " creates the innovative visual experience in Video Editing.

marathi wedding highlight ✨neha + shubham 👇🏻👇🏻Hee Anokhi Gaath Koni..!!https://youtu.be/-A6Rzzx0gto .
09/10/2021

marathi wedding highlight ✨
neha + shubham 👇🏻👇🏻

Hee Anokhi Gaath Koni..!!
https://youtu.be/-A6Rzzx0gto

.

Neha + ShubhamMarathi Wedding HighlightPresents by - Virtual Video Editing 9561055121A dream of togetherness turned int...

Best Wedding Highlight 2021 | Chaitali + Angad | Virtual Video Editing
07/10/2021

Best Wedding Highlight 2021 | Chaitali + Angad | Virtual Video Editing

Chaitali + AngadBest Wedding HighlightPresents by - Virtual Video Editing 9561055121Instagram Account- https://www.instagram.com/inv...

10/08/2021

आई सोबतच मायेले सुद्धा जवळून अनुभलेल्यांना..
शेवटचे उत्तर पक्क माहित असनच..!! 😅❤️🔥🤝✌🏽

"अहंभावी नाश तोची पावे..."माझा पराभव कोणीही करू शकत नाही. मी कायम विजेता आहे आणि राहणाराच, अशी दर्पोक्ती करणाऱ्यांचा परा...
09/08/2021

"अहंभावी नाश तोची पावे..."

माझा पराभव कोणीही करू शकत नाही. मी कायम विजेता आहे आणि राहणाराच, अशी दर्पोक्ती करणाऱ्यांचा पराभव हा फक्त त्यांच्या 'अहंकारामुळेच' होतो.

गेल्या २४ महिन्यापासून सातत्याने ९० मीटर पेक्षा जास्त अंतरावर भाला फेक करणाऱ्या जर्मनीच्या जोहान्स वेट्टरचा टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराभव झाला तो त्याचा अशा या अहंकारामुळेच.

पोलंड मध्ये झालेल्या स्पर्धेत ९७.७६ मीटर अंतरावर भाला फेकणारा वेट्टर टोकियो ऑलिम्पिकमध्ये ९ व्या स्थानावर राहिला. अंतिम फेरीत सुध्दा पोहचला नाही.
ऑलिंपिक सुरू होण्यापूर्वी वेट्टरलाच काय पण प्रत्येकाला वाटत होते की, भाला फेकीचे सुवर्णपदक हे वेट्टरच पटकावणार.

पण प्रत्यक्षात घडलं ते वेगळंच, सुवर्णपदक पटकावले ते भारताच्या नीरज चोप्राने.

काही दिवसांपूर्वी याच नीरज चोप्रा विषयी वेट्टर म्हणाला की, " नीरजचे हे पहिले ऑलिम्पिक आहे. तो मला आव्हान देऊ शकत नाही. मला त्याची अजिबात चिंता नाही कारण माझ्या पर्यंत पोहचायला त्याला खूप मेहनत करावी लागेल."
आणि याच अति आत्मविश्वास अन् अहंकारी वृत्तीने वेट्टरचा ऐन मोक्याच्या क्षणी घात केला.
त्यांने पहिल्या फेरीत फक्त ८२.५२ मीटर पर्यंत भाला फेकू शकला तर पुढच्या दोन फेऱ्यात तो फाऊल ठरला.
परंतु जो माझा प्रतिस्पर्धी होऊच शकत नाही असं वेट्टर ज्याच्या विषयी म्हणाला त्या नीरज चोप्राने ८७.५८ मीटर भाला फेकत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं.

वेट्टरने दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल नीरजला जेव्हा पत्रकारांनी विचारले तेव्हा तो शांत राहिला. अन् उत्तर दिलं ते मैदानावर सुवर्णपद जिंकूनच.

मी सर्वशक्तिमान आहे अन् मलाच कोणीच रोखू शकत नाही अशा गुर्मीत जगणाऱ्यांचा विनाशकाळ हा जवळ आलेला असतो.

एक सामान्य व्यक्ती सुध्दा अशा गुर्मीत वागणाऱ्याचा सर्वनाशास कारणीभूत ठरते.

तुका बाबा म्हणतात की,
अहंकार तो नासा भेद |
जगी निंद्य ओवाळा ||

अहंकारी माणूस माणसा माणसा मध्ये भेदभाव निर्माण करतो परंतु सरतेशेवटी तोच साऱ्या जगात निंदनीय ठरतो.


c- nimbalkar

कॉस्मेटिक मुळे फक्त चेहरा सुंदर दिसेल..पण चेहरयावरील या भावाची सुंदरतेची सर कशालाच नाही !! ❤️    ही सुंदरता प्रत्येकाचा ...
01/08/2021

कॉस्मेटिक मुळे फक्त चेहरा सुंदर दिसेल..
पण चेहरयावरील या भावाची सुंदरतेची सर कशालाच नाही !! ❤️
ही सुंदरता प्रत्येकाचा आयुष्यात येत असते, गरज आहे ती फक्त स्वतःला आवाहन देत प्रामाणिकपणे स्वतः सोबत स्पर्धा करत रहायची...
नक्कीच शेवट असा गोड होणार !!

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ViRtual video editing posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ViRtual video editing:

Share