Gurukunj Television गुरूकुंज टेलिव्हिजन

  • Home
  • India
  • Nagpur
  • Gurukunj Television गुरूकुंज टेलिव्हिजन

Gurukunj Television गुरूकुंज टेलिव्हिजन विश्व स्नेह का ध्यान धरे | सबका सब सन्म?

🙏🌹सप्रेम जय गुरू जय सर्व धर्म समभाव 🙏🌹🎂🌹🌹|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|🎂🎂🌹 #चंद्रभान_जानबाजी_राऊत.    #सर्वाधिकारी,  गुर...
14/04/2026

🙏🌹सप्रेम जय गुरू जय सर्व धर्म समभाव 🙏🌹

🎂🌹🌹|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|🎂🎂🌹

#चंद्रभान_जानबाजी_राऊत.
#सर्वाधिकारी, गुरुदेव सेवा मंडळ, शाखा: मंगलदिप नगर न.०२, नागपूर...
#उपाध्यक्ष भव्य_खंजिरी_भजन_स्पर्धा #दक्षिण_नागपूर
#अध्यक्ष सर्वांगीण सुसंस्कार शिबिर,
#बाबा तुम्हाला उंदड आयुष्य निरोगी काया लाभो हिच गुरुदेव चरनी प्रार्थना.................

ज्यांचा नुसता खांद्यावर #हात जरी असला तरी कोणत्याही #संकटांशी सामना करण्याची #प्रेरणा मिळते अशा माझ्या #वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा..🎉🎊

शुभेच्छुक
वैभव राऊत

I've just reached 4K followers! Thank you for continuing support. I could never have made it without each one of you. 🙏🤗...
09/12/2025

I've just reached 4K followers! Thank you for continuing support. I could never have made it without each one of you. 🙏🤗🎉

12/10/2025
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज५६ व्या पुण्यतिथी महोत्सव २०२४.   #गुरुकुंज_टेलिव्हिजन लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि ...
22/10/2024

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज५६ व्या पुण्यतिथी महोत्सव २०२४. #गुरुकुंज_टेलिव्हिजन
लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करा..🙏🙏

19/10/2024

💐💐💐💐|| श्री गुरुदेव || 💐💐💐💐
विश्व स्नेह का ध्यान धरें। सबका सब सम्मान करें ।।

वंदनीय #राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ...
५६ वाँ पुण्यतिथी महोत्सव...

सोमवार दि २१.१०.२०२४
दु.४.५८ मि. मौन श्रद्धांजली श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संस्थापित
अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामण्डल

श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम (मोझरी), तह. तिवसा, जिला-अमरावती (महाराष्ट्र) (रजि.नं.-एफ/१६२)

भारताच्या उद्योग क्षेत्रातला बापमाणूस हरपला,  ाटा यांचं निधन, ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास... भावपुर्ण श्रध्दांजली...
10/10/2024

भारताच्या उद्योग क्षेत्रातला बापमाणूस हरपला,
ाटा यांचं निधन, ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास... भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण....

31/07/2024

|| श्री गुरुदेव ||
|| विश्व स्नेह का ध्यान धरे, सबका सब सन्मान करे ||
Gurukunj Television गुरूकुंज टेलिव्हिजन

भव्य खंजिरी भजन स्पर्धा 2024श्री गुरुदेव सेवा मंडळ, शाखा: मंगलदीप नगर क्र.०२ आयोजित... Nagpur
31/01/2024

भव्य खंजिरी भजन स्पर्धा 2024
श्री गुरुदेव सेवा मंडळ, शाखा: मंगलदीप नगर क्र.०२ आयोजित...
Nagpur

सप्रेम जय गुरु जय सर्वधर्म समभाव जय भारत.  ादर_आमंत्रित_आहात...  #भव्य_खंजेरी_भजन_स्पर्धा_2024 वेळ दिं 20/01/2024  #शनिव...
06/01/2024

सप्रेम जय गुरु जय सर्वधर्म समभाव जय भारत.

ादर_आमंत्रित_आहात...

#भव्य_खंजेरी_भजन_स्पर्धा_2024 वेळ
दिं 20/01/2024 #शनिवार सकाळी11 ते रात्री 10-00 पर्यंत व दिं 21/01/2024 सकाळी 9-00 ते रात्री 9 - 00 वाजेपर्यंत स्पर्धा आयोजित आहे .

त्या नंतर रात्री 9-30 वाजता बक्षिस वितरण होईल याची स्पर्धक मंडळानी नोंद घ्यावी
आयोजक समिति... विद्यमाने
श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा मंगलदिप नगर क्रं 2 मानेवाडा बेसा रोड नागपूर 34

27/03/2023

जागे व्हा बंधुनो ! उठाना धर्माला रक्षाया ।
#तुकड्यादास म्हणे सखयांनो, ब्रीद जातसे वाया ।
मार्ग कसा भूलता ? विचारा विचारता ? ।
वेळ कशी घालिता ? ।
उठाना काळ उभा मागुता रे ! ।।३।।
कोणिकडे पाहता ? ऐकता कि झोपता ? ।
वेळ कशी घालिता ?।

Address

Plot No. 14-A, Mangaldeep Nagar No. 02, Manewada, Besa Road, Nagpur/34
Nagpur
440034

Telephone

+919403649359

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurukunj Television गुरूकुंज टेलिव्हिजन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gurukunj Television गुरूकुंज टेलिव्हिजन:

Share

Category