श्री कला

श्री कला भटकंती मधुनी ह्या,
अनुभव गवसले मला,
एक ?

बाप्पा फक्त प्रयत्नांना साथ दे….             #2023
22/09/2023

बाप्पा फक्त प्रयत्नांना साथ दे…. #2023

महाराष्ट्राला निसर्गतःच भरभरून लाभलेले सह्याद्रीतल विश्व वैभव....!राजधानी रायगड किल्ल्यावर आज अवशेष रूपात असलेल्या वास्त...
20/09/2023

महाराष्ट्राला निसर्गतःच भरभरून लाभलेले सह्याद्रीतल विश्व वैभव....!
राजधानी रायगड किल्ल्यावर आज अवशेष रूपात असलेल्या वास्तुरचनांचा अभ्यास केला म्हणजे त्या काळातील वास्तु वैभवाची कल्पना येते, ती हेमाडपंती पद्धतीने बांधलेले महादेवाचे मंदिर म्हणजेच “जगाचा ईश्वर जगदीश्वर”...🙏🚩

हिमालयाचा रुद्र उतरला सह्याद्रीच्या कड्यावर
चारही धाम अवतरले एकल्या रायगडावर...
शांत भग्न पण उग्र असा दगडात झंझावात शतकांचा
तख्त राखिले, इतिहास घडविला अभिषेक घालून रुधिराचा...

इथूनच मिळते बळ जगण्याचे, उमेद कर्तुत्वाची आणि ताकद निश्चयाची..मराठी अस्मिता ही येथूनच सुरु होते...

हर हर महादेव 🚩
🚩🔱💯🔱 🚩 🚩

सृष्टीचा अंत होईपर्यंत रक्तात धग राहील; इतका झंझावात तुम्ही ह्या मातीला देऊन गेलेत महाराजसाहेब. म्हणून हे राष्ट्र आज जगा...
05/09/2023

सृष्टीचा अंत होईपर्यंत रक्तात धग राहील; इतका झंझावात तुम्ही ह्या मातीला देऊन गेलेत महाराजसाहेब. म्हणून हे राष्ट्र आज जगाच्या नकाशात ताठ मानेनं उभं आहे.

🌹 धन्यवाद🌹             मला वाढदिवस निमित्ताने शुभेच्छा संदेश दिला त्याचा  मी आदर व आनंदपूर्वक स्वीकार करतो.             ...
30/07/2023

🌹 धन्यवाद🌹

मला वाढदिवस निमित्ताने शुभेच्छा संदेश दिला त्याचा मी आदर व आनंदपूर्वक स्वीकार करतो.
या अमूल्य जीवनात वेळातवेळ काढून आपण शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मनापासून प्रणाम...

पुन्हा एकदा आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.🤝
❤️

१७ जून १६७४ राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ स्मृतीदिन...🙏🚩छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर अवघ्या ११ दिवसांनी ...
17/06/2023

१७ जून १६७४ राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ स्मृतीदिन...🙏🚩

छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर अवघ्या ११ दिवसांनी आऊसाहेब जिजाऊ यांच किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी निधन झालं... लाखो-करोडोंचा हा महाराष्ट्र दुखाच्या छायेखाली गेला स्वराज्याची प्रेरणाच स्वराज्यातून निघून गेली शिवबा पोरका झाला, बाळशंभू पोरका झाला, रायगड पोरका झाला, सह्याद्री पोरका झाला, स्वराज्य पोरकं झालं आधार गेला आता उरला फक्त घनदाट अंधार...

याच “जिजाऊ” ज्यांच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती,
याच “जिजाऊ” ज्यांनी घडविले “राजे शिवछत्रपती”...

‘या मातेनं एकाच घडविला आणि तोही इतिहासच झाला’.....
――――――――――――
राजमाता माँसाहेब जिजाऊंना स्मृतीदिना निमित्त भावपूर्ण आदरांजली आणि मानाचा मुजरा...🙏💐🚩

श्री गुरुमाता सेवाश्रम आयोजित संस्कार शिबिर २०२३ मुरुड येथे संपन्न झाले. या शिबिरामध्ये नांदगाव, मजगाव, उसरोली, वेळस्ते,...
13/05/2023

श्री गुरुमाता सेवाश्रम आयोजित संस्कार शिबिर २०२३ मुरुड येथे संपन्न झाले. या शिबिरामध्ये नांदगाव, मजगाव, उसरोली, वेळस्ते, काशीद व अन्य भागातील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बाल वयात योग्य संस्कार घडले पाहिजेत ह्यासाठी विनामूल्य शिबिर दरवर्षी आयोजित होणार असून ह्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिले त्यांचे चलन आणि निसर्गातील अद्भूत अविष्कार सांगण्याची संधी मला दिलीत त्याबद्दल सावर्डेकर महाराज,दिपेश पेरवे, मानाजी सर आपला आभारी आहे. 🙏🏻

दूरदृष्टी दाखवणारी सोबती असली की दूरवरचे डोंगरसुद्धा स्पष्ट दिसू लागतात…❣️      ❤
02/05/2023

दूरदृष्टी दाखवणारी सोबती असली की दूरवरचे डोंगरसुद्धा स्पष्ट दिसू लागतात…❣️ ❤

Offer !!! Offer !!! Offer !!!Wholesaler of BadgesWe’re here to actually convert your ideas into reality in the form of B...
24/04/2023

Offer !!! Offer !!! Offer !!!

Wholesaler of Badges
We’re here to actually convert your ideas into reality in the form of Badges.
We are using High quality Material to make badges.
We're providing customised badges also you can share your personalised photos or ideas and we can convert it into the badge. So you can buy your favourite Pin back button Badge

Product Details: Badge Size 58 mm
Custamized Badge Available 😍
Badge Price - 10 /- Rs per Badge
Note - Offer is Valid till 31 May 2023

For more details you can connect to
Atul More - 8888448969

A little bit of fire with a lot of warmth around.
28/03/2023

A little bit of fire with a lot of warmth around.

📍किल्ले दातेगडकिल्ले दातेगडावर असलेली एकाच कातळात कोरलेली तलवारीच्या आकाराची विहिर आहे.दातेगडावर येणाऱ्या प्रत्तेकाचे दू...
27/02/2023

📍किल्ले दातेगड
किल्ले दातेगडावर असलेली एकाच कातळात कोरलेली तलवारीच्या आकाराची विहिर आहे.
दातेगडावर येणाऱ्या प्रत्तेकाचे दूर्गभटक्याचे हे सहयाद्रीतील फ्रिज नक्कीच लक्ष वेधून घेते.
विहिरीत उतरल्यावर फ्रिज सारखे थंड पाणी असून कडक उन्हाळ्यात सुद्धा ह्या विहिरीत थंडावा जाणवतो म्हणून ह्या विहिरीला सहयाद्रीतील फ्रिज अशी उपमा दूर्गभटके देतात. विहिरीत उतरल्यावर डाव्या बाजुला कातळात कोरलेल्या गुहेत महादेवाचे मंदिर आहे.
दातेगडावरील ही तलवारीच्या आकाराची एकमेव विहिर स्थापत्यकलेचा अदभुत नमुना आहे.

~ अतुल अनंत मोरे
(डेक्कन हायकर्स अँड आऊटडोअर्स)

डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ,दापोली आपण मला हे व्यासपीठ उभे करुन दिले.काही वर्षांपूर्वी ह्याच विद्यापीठाने रं...
21/02/2023

डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ,दापोली आपण मला हे व्यासपीठ उभे करुन दिले.
काही वर्षांपूर्वी ह्याच विद्यापीठाने रंगमंचावर कला सादर करण्यासाठी मला संधी दिली होती आज त्याच विद्यापीठाने पुन्हा शिवजयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले त्याबद्दल मी विद्यापीठाचे आभार व्यक्त करतो.

Address

Murud

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री कला posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to श्री कला:

Share