06/11/2026
🚩 इतिहासाचा साक्षीदार… सह्याद्रीचा अभिमान… किल्ले प्रतापगड! 🚩
शिवपराक्रमाच्या आठवणी जागवणारा गड, जावळीच्या निसर्गरम्य कुशीतील डोंगररांगा आणि मित्रांसोबत भटकंतीचा आनंद घेऊया. चला, उनाड ट्रेकर्ससोबत अनुभवूया इतिहास, निसर्ग आणि साहसाची अविस्मरणीय सफर! ⛰️🎒
🏰 किल्ले प्रतापगड ट्रेक
🗓️ २१–२२ नोव्हेंबर २०२६
✅ एसी बस प्रवास
✅ गड सानिध्यात राहण्याची सोय
✅ भोजन व्यवस्था
✅ प्रवेश शुल्क
✅ ग्रुप इवेंट
✅ कैंप फायर - म्यूजिक
✅ ऐतिहासिक माहिती- मार्गदर्शन
✅ प्रथमोपचार सुविधा
रोजच्या धावपळीतून थोडा वेळ स्वतःसाठी काढा… सह्याद्रीची वाट धरा आणि आठवणींची शिदोरी घेऊन परता! 💚
📲 नोंदणी व शुल्काच्या माहितीसाठी संपर्क:
7666611440 / 7039754745
9321210957 / 9892459211
📷 Instagram:
📌 पोस्टरवरील QR कोड स्कॅन करा.
चला तर मित्रांनी आमच्या सोबत प्रतापगडाच्या परिसरात उनाडक्या करायला!!🚩
#उनाडट्रेकर्स #प्रतापगड #सह्याद्री #दुर्गभ्रमंती