10/06/2026
😎
*महाआरती*
महाराष्ट्र राज्य माहीती तंत्रज्ञान आणि सांस्कृतीक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री *नामदार ॲड. आशिषजी शेलार साहेब* यांच्या मार्गदर्शनाने तसेच भाजपा मुंबई सचिव *श्री जितेंद्रजी राऊत* यांच्या उपस्थिती मध्ये उद्या दिनांक १० जून २०२६ रोजी सकाळी ०९:३० वाजता यशस्वी *पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी* यांच्या देशहिताच्या १२ व्या वर्षपूर्ती निमित्त दुर्घायुष्यासाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख, कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे.
🚩 ✌️️🔥🙏🙏