My Dream My Click.

My Dream My Click. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from My Dream My Click., Photographer, Mumbai.

वाघ बीळ... किल्ले रायगड...
07/01/2023

वाघ बीळ...
किल्ले रायगड...

Just click .... Nature lover... Mountain flowers lover., ❤😍❤
02/10/2022

Just click ....
Nature lover...
Mountain flowers lover., ❤😍❤

नभ उतरू आलं..☁️नभं उतरू आलं, चिंब थरथर वलंअंग झिम्माड झालं, हिरव्या बहरातअशा वलंस राती, गळा शपथा येतीसाता जल्मांची प्रीत...
24/09/2022

नभ उतरू आलं..☁️
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात

अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात

वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात

नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा

KothaligadKothaligad (also called Kotligad/ Kothligad/Peth) is a small fort (3100 ft) situated to the east of Karjat nea...
28/06/2022

Kothaligad

Kothaligad (also called Kotligad/ Kothligad/Peth) is a small fort (3100 ft) situated to the east of Karjat near Karjat-Murbad Road in the Indian state of Maharashtra. It is a famous trek in the Karjat area, because of its small height and easy climbing. It is also known as the Fort of Peth because of its vicinity to Peth village at its base.

आम्ही गोराईकर...!! धावपळीच्या जगण्यामध्ये,एक विसावा नक्की घ्यावा.गरम गरम चहा घेऊन,कामा मध्ये ऊत्साह आणावा.मैत्रीच्या जिव...
17/06/2022

आम्ही गोराईकर...!!
धावपळीच्या जगण्यामध्ये,
एक विसावा नक्की घ्यावा.
गरम गरम चहा घेऊन,
कामा मध्ये ऊत्साह आणावा.
मैत्रीच्या जिवनामध्येही,
आठवणीचा गाव यावा.
हृदयात जपलेल्या प्रत्येकाला,
रोज नक्की आवाज द्यावा !!
☕शुभ संध्याकाळ☕

08/05/2022

Sunset🌅...

 ाकगडावरील_सुर्योदय....
08/05/2022

ाकगडावरील_सुर्योदय....

दिवसभर भर उन्हात उन्हाचे चटके भासत असताना पण काम कय थांबले नाही... जस बाहेर फिरायला जाताना अत्तर लावतो तसच त्या मातीच्या...
04/05/2022

दिवसभर भर उन्हात उन्हाचे चटके भासत असताना पण काम कय थांबले नाही... जस बाहेर फिरायला जाताना अत्तर लावतो तसच त्या मातीच्या सुगंधाची जून उधळण होती...
अंधार होताच.. जशी आई लेकराला बोलते बाळा दिवस भर खुप थकला अशील आराम कर... त्यावेळी आई लेकराला जशी कुशीत घेते... तसच ढाक च्या पठारावर सह्याद्री ने आपल्या लेकरांना कुशीत घेतल्या वानी वाटत होत... तो ठंड गार वारा... दिवसभर अंगाची झालेली आग हा गार वारा... शांत करत होता....

12/01/2022
Sunday Click... Mobile Click... Just click... Nature🌿🍃 lover
26/12/2021

Sunday Click...
Mobile Click...
Just click...
Nature🌿🍃 lover

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when My Dream My Click. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category