Ekdantay Arts / "एकदंताय आर्टस"

  • Home
  • India
  • Mumbai
  • Ekdantay Arts / "एकदंताय आर्टस"

Ekdantay Arts / "एकदंताय आर्टस" !! एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि !!
!! गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि !!

Complete Designing, Branding and Printing solutions

Business card design, Brand identity, Banner design, Book cover design, Brochure design, Flyer design, Logo creation, poster design

19/03/2025

एकदंताय आर्टस् घेऊन आले आहे
*छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा*

साईज: ३ इंच
मटेरियल : MDF

बुकिंग साठी संपर्क : 9930088962 / 93264 51885

[ Marathi , chhatrapati shivaji maharaj , shivaji maharaj , chatrapati sambhaji maharaj , maratha empire , statues , idols , Marathi , Marathi post ]

#छत्रपती_शिवाजी_महाराज

अयोध्या धाम येथील ६ इंच उंचीची प्रभू श्री राम यांची मूर्तीअर्पण मूल्य -१५००/- डिलीवरी सहितमटेरियल - फायबरटिप - ऑर्डर खूप...
02/02/2024

अयोध्या धाम येथील ६ इंच उंचीची प्रभू श्री राम यांची मूर्ती

अर्पण मूल्य -१५००/- डिलीवरी सहित

मटेरियल - फायबर

टिप - ऑर्डर खूप असल्यामुळे मूर्ती -१५ ते २० दिवसात मिळेल

🚩❤️🙏 🚩 ✌️💪 ⛺🚩

एकदंताय आर्ट्स आपल्या साठी खास घेऊन आले आहे 🌷स्पेशल मार्गशीर्ष ऑफर🌷श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी मूर्ती७०० रुपये ची मूर...
15/12/2023

एकदंताय आर्ट्स
आपल्या साठी खास घेऊन आले आहे

🌷स्पेशल मार्गशीर्ष ऑफर🌷

श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी मूर्ती
७०० रुपये ची मूर्ती फक्त आता
४५०/- रुपये

ऑर्डर करण्यासाठी संपर्क -
९९३००८८९६२ / ९३२६४५१८८५

वेशिष्ये:
फायबर मटेरियल (मूर्ती वाशेबल आहे)
अतंत्य रेखीव बरिव आणि कोरीव मूर्ती आहे.

*एकदंताय आर्टस्* प्रस्तुत *दुर्वा राखी**छत्रपती शिवारायांची* अप्रतिम मेटल राखी *फक्त १४९/- मध्ये* *(होलसेल आणि रिटेल साठ...
06/08/2023

*एकदंताय आर्टस्*
प्रस्तुत *दुर्वा राखी*

*छत्रपती शिवारायांची* अप्रतिम मेटल राखी
*फक्त १४९/- मध्ये*

*(होलसेल आणि रिटेल साठी उपलब्ध आहे)*

यासारख्या अजुन राखी ऑर्डर करण्या साठी व्हाट्सअप मेसेज करा.
संपर्क : ९९३००८८९६२ / ९३२६४५१८८५



🚩

08/11/2022

|| श्री स्वामी समर्थ ||

एकदंताय आर्टस् आपल्यासाठी घेऊन आलो आहोत
6 इंच उंचीचे फायबर मटेरियल पासुन बनवलेली
ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचे सुंदर मंदिर

साईज : ६ इंच उंची
मटेरिअल - फायबर
LED लाइट सहित

मूल्य: १४९९/-

संपर्क: 9930088962






🙏❤




















रक्षाबंधन आणि गणपती स्पेशल बाल गणेश आकर्षक मुर्ती गिफ्ट खास उपलब्ध आहेत.फ्री होम डिलिव्हरी (महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबा...
25/07/2022

रक्षाबंधन आणि गणपती स्पेशल बाल गणेश आकर्षक मुर्ती गिफ्ट खास उपलब्ध आहेत.

फ्री होम डिलिव्हरी (महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा)
मूल्य : ५००/-

9930088962 ऑर्डर साठी संपर्क करा.....

रायगडावर वसलेली आणि दिल्लीच्या छाताडावर रोवली गेलेली *मेघडंबरी*🚩🚩♥️साईझ : ६ इंच मटेरीयल : फायबर (पूर्ण भरीव वाशेबल मुर्त...
12/12/2021

रायगडावर वसलेली आणि दिल्लीच्या छाताडावर रोवली गेलेली *मेघडंबरी*🚩🚩♥️

साईझ : ६ इंच
मटेरीयल : फायबर (पूर्ण भरीव वाशेबल मुर्ती)
देणगी मूल्य - १५००/- फ्री शिपिंग

संपर्क क्र.: ९९३००८८९६२

एकदंताय आर्ट्स प्रस्तुत..छत्रपती शिवरायांची रायगडावरील प्रतिकृती --- मेघडंबरी ---🚩मुर्तीची साईझ : ६ इंच मटेरीयल : फायबर ...
23/11/2021

एकदंताय आर्ट्स प्रस्तुत..

छत्रपती शिवरायांची
रायगडावरील प्रतिकृती
--- मेघडंबरी ---🚩

मुर्तीची साईझ : ६ इंच
मटेरीयल : फायबर (पूर्ण भरीव वाशेबल मुर्ती)
देणगी मूल्य - १५००/- फ्री शिपिंग

संपर्क क्र.: ९९३००८८९६२

#शिवाजीमहाराज #मेघडंबरी

Shinde

एकदंताय आर्ट्स प्रस्तुत..छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज मूर्तीछत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महार...
11/08/2021

एकदंताय आर्ट्स प्रस्तुत..

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज मूर्ती

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या मुर्त्या आमच्याकडे उपलब्ध आहेत... अतिशय सुबक व कोरीव काम केलेले असून आर्टिफिशल मार्बल वापरण्यात आले आहे..

आपणास महाराष्ट्रात कुठेही या मूर्ती हव्या असतील तर आम्हाला संपर्क करा..

छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती साईझ: ३.५ इंच,- रुपये ४९९/-
छत्रपती संभाजी महाराज मूर्ती साईझ: ७.५ इंच,- रुपये १५००/-

संपर्क क्र.: ९९३००८८९६२

धन्यवाद🙏🏻🙏🏻

🌼सर्वांना श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🌼
29/12/2020

🌼सर्वांना श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🌼



पुन:श्च हरी ओम !एकदंताय आर्टस् आजपासुन पुन्हा आपल्या सेवेत ...!
21/12/2020

पुन:श्च हरी ओम !

एकदंताय आर्टस् आजपासुन पुन्हा आपल्या सेवेत ...!


Address

Ekdantay Arts, Shivsena Shakha, 1st Floor, Raje Shivaji Maidan, Sector 1, Prabodhankar Thakare Nagar
Mumbai
400067

Telephone

+919930088962

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ekdantay Arts / "एकदंताय आर्टस" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ekdantay Arts / "एकदंताय आर्टस":

Share