Life in moment photography

Life in moment photography we are Mumbai based experiences wedding photographer form last 33 years of capturing emotions .

व्यवसायात प्रगति करावयाची असेल तर त्यात नाविन्य , विविधता आणि प्रयोगशिलता याची जोड द्यायला हवी . आज एक छायाचित्रकार म्हं...
24/05/2024

व्यवसायात प्रगति करावयाची असेल तर त्यात नाविन्य , विविधता आणि प्रयोगशिलता याची जोड द्यायला हवी . आज एक छायाचित्रकार म्हंटले कि प्रॉडक्ट म्हणून अल्बम करणे हे ओघाने आलेच. माझा सतत प्रयत्न असतो कि यात वेगळे काय करता येईल . याच वेळी माझी ओळख नाशिक चे डिजिटल पोर्ट्रेट साकारणारे श्री प्रणव सातभाई यांच्याशी झाली आणि मी त्यांना अल्बम चे पॅड कव्हर डिजिटल स्वरूपात करावयाची विनंती केली , आणि त्यांनी चितारलेले चित्र ग्राहकाला दाखवले ,त्यांनाही ते आवडले आणि आम्ही अल्बम वर तेच प्रिंट केले. प्रणव चे खूप खूप आभार .
आता अल्बमच्या Pad Cover चा विषय निघाला आहे , तर त्यात अजूनही काही नाविन्य असलेल्या गोष्टी मी पूर्वापार करत आलोय , त्याचाही येथे आढावा घेतो. अल्बम वर दांपत्याचे नाव व तारीख लिहणे खरंच गरजेचे आहे का. आपण ज्याला अल्बम दाखवतो त्याला ते आधीच माहित असतेना ? आणि हे सर्व कव्हर वर ठेऊन गिचमिड करण्या पेक्षा , त्यांची पत्रिका छान स्कॅन करून ती अल्बम मध्ये कायम स्वरूपी जतन करणे सहज शक्य आहे. मग थोडं वेगळे करायचा प्रयत्न तर करा. सोबत वरील लेखात ज्या गोष्टींचा उल्लेख आहे त्याची Sample दिली आहेत.
धन्यवाद

Address

102 Udyan Darshan Chs, Babi Dhuri Marg, Datar Colony
Mumbai
400042

Telephone

+919920493593

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Life in moment photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Life in moment photography:

Share

Category