team SHOOTIT

team SHOOTIT team SHOOTIT is a Photography & Videography team.

https://youtu.be/iqqrrTf9fw4Nirantar Pravas 98 vya Varshacha, Chinchpoklichya Chintamanicha 2017 | Full Video | team SHO...
30/07/2018

https://youtu.be/iqqrrTf9fw4

Nirantar Pravas 98 vya Varshacha, Chinchpoklichya Chintamanicha 2017 | Full Video | team SHOOTIT

Nirantar Pravas 98 vya Varshacha, Chinchpoklichya Chintamanicha 2017 | Full Video | team SHOOTIT Concept-Direction-Editing-Arial Cinematography Sanny Sawarde...

26/07/2018

फुल गुलाल आणि पुष्पवृष्टीला,
आरती ची साथ..
असा काहीसा असेल,
९८ व्या वर्षाचा निरंतर प्रवास..
❤️❤️😇😇🙏🏻🙏🏻

*चिंचपोकळीचा चिंतामणी*
_पाटपूजन सोहळा २०१८_
```शनिवार २८ जुलै २०१८```
सायं ४ वा.
स्थळ- चिंतामणी मंडप, चिंचपोकळी..

https://youtu.be/30B3b6i_6Hwआसमंत अवघा तुझ्या रंगात रंगला..😍लहानगा भक्तही तुझ्या आगमनात दंगला..👶🏻पाहायचाय आगमन सोहळा प्र...
17/08/2017

https://youtu.be/30B3b6i_6Hw
आसमंत अवघा तुझ्या रंगात रंगला..😍
लहानगा भक्तही तुझ्या आगमनात दंगला..👶🏻
पाहायचाय आगमन सोहळा प्रतिक्षा करा थोडी..😍
लवकरच घेऊन येऊ आगमन सोहळ्याची गोडी..❤️
😍
😈

आसमंत अवघा तुझ्या रंगात रंगला.. लहानगा भक्तही तुझ्या आगमनात दंगला.. पाहायचाय आगमन सोहळा प्रतिक्षा करा थोडी.. लवकरच घेऊन येऊ आगमन सोहळ्याची गोडी.. Chinchpokli...

पाटपुजनार्थ तुझ्या अवघी मुंबापुरी जमली..😍तुझ्या आगमनाची चाहूल तेव्हांच नसांनसांत भिनली..😈ढोलताशांच्या आवाजासह होता वेगळा...
18/07/2017

पाटपुजनार्थ तुझ्या अवघी मुंबापुरी जमली..😍
तुझ्या आगमनाची चाहूल तेव्हांच नसांनसांत भिनली..😈
ढोलताशांच्या आवाजासह होता वेगळाच आनंद..💃🏻
प्रत्येकजण जोपासत होता तेव्हा तुझ्या सेवेचा छंद..❤️

संकल्पना-दिग्दर्शन-संकलन-हवाई छायाचित्रीकरण
सनिल सावर्डेकर
(Sanny Sawardekar)

सहायक छायाचित्रीकरण
शुभम स्वार
साहिल तांबे
गणेश खोत
दिनेश चावडा
सुशांत जाधव
सिद्धिका राणे
यज्ञेश खेडेकर
प्रथमेश तुळसकर
यश परब
जिग्नेश पोहेकर

सुलेखन
सिद्धेश वंजारे
विशाल कुबल

आभार
अक्षय मिराशी
प्रणिल पांचाळ
महेश पेडणेकर

विषेश आभार
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ

😈❤️

Chinchpoklicha Chintamani Patpujan Sohala 2017 | team SHOOTIT Concept-Direction-Editing-Arial Cinematography Sanny Sawardekar (सनिल सावर्डेकर) Subsidiary Cin...

11/07/2017

लाखोंच्या ह्रुदयाचा ठोका तो चुकवणार..❤️
मोदकाच्या रूपात पहिला आकार जेव्हा तो घेणार..😍
जमणार अवघी मुंबापुरी तुझ्या दर्शनाला..🙏🏻
काय मग येणार ना सगळे, लाडक्या चिंतामणीच्या पाटपुजनाला..😍❣️

चिंचपोकळीचा चिंतामणी पाटपुजन सोहळा, वर्ष ९८ वे..😍😘
१५ जुलै २०१७ सायंकाळी ४ वाजता..🙏🏻🙌🏻
😈❤️

Address

Room No. 60/B. D. D. Chawl No. 6, Sakhubai Mohite Marg, N. M. Joshi Marg, Delisle Road, Lower Parel
Mumbai
400013

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

9920022113

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when team SHOOTIT posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to team SHOOTIT:

Share