16/04/2026
🚨 आमचं Instagram Account Suspend झालं आहे 😔
‘pencheganpati_official’ हे आमचं अकाउंट 25 मार्च पासून suspend करण्यात आलं आहे.
या अकाउंटवर 3,10,000+ followers होते आणि हेच आमच्या गणपती व्यवसायाचं मुख्य पेज होतं 🙏
आम्ही review साठी request केली आहे, पण अजून response मिळालेला नाही.
👉 जर कोणाला account recover करण्याचा अनुभव असेल किंवा योग्य मार्गदर्शन देता येत असेल, कृपया आम्हाला मदत करा.
📞 संपर्क: 9834811585
🙏 तुमचा एक share देखील आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ❤️
धन्यवाद!
Meta Meta Meta for Business Instagram