19/03/2026
नक्षीदार काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुनिंबाची पाने आणि साखरेची गाठी...
साजरी करूया परंपरा, आनंदाने आणि उत्साहाने! शुभ गुढीपाडवा! 🧡
#गुढीपाडवा #मराठीनूतनवर्ष #हिंदूउत्सव #गुढीपाडवा२०२६ #मराठीसंस्कृती #चैत्रपाडवा #मराठमोळासण