15/02/2026
हर हर महादेव… भक्तीचा, श्रद्धेचा आणि शक्तीचा पवित्र उत्सव! ✨ कैलास राणा शिवचंद्र मौळी फणिंद्र माया मुकुटी झळाळी ।। कारुण्यसिंधु भव दुःख हारी तुजविण शंभो मज कोण तारी ।। वर्दीचा राजा तरुण मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा तर्फे सर्वांना महाशिवरात्री निमित्त मंगलमय शुभेच्छा…! ❤️✨